एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
नागपूर : ही भूमी थोर साहित्यिकांची, कवींची अन्‌ संशोधकांची आहे. या भूमीला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. येथील साहित्यिकांची वृत्ती जागरूक असते. ते स्वत:च्या लेखणीतून समाजमन घडविण्याचा प्रयत्न करतात. हाच वसा नवोदितांनी ओळखावा अन्‌ तसे लेखन करावे. स्वत:च्या कल्पनाविष्काराने समाजात चैतन्य निर्माण करावे...
नोव्हेंबर 12, 2019
नागठाणे  (जि. सातारा) : पु. ल. देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. पु. लं च्या जन्मशताब्दी वर्षास नुकताच प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने राजेंद्र बोबडे या सातारा तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकाने 'पु.लं'नी 25 वर्षांपूर्वी पाठविलेल्या पत्राची आठवण आजही तितक्‍याच अगत्याने जपून ठेवली आहे...