एकूण 2 परिणाम
November 10, 2020
सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशावरच नव्हे संपूर्ण जगावर मोठे संकट आले असताना सर्व क्षेत्रांना याची झळ सहन करावी लागली आहे. तशी प्रकाशन व्यवसायाला या कोरोनाची झळ बसली आहे. या कोरोनाच्या आव्हानावर मात करत विविध दिवाळी अंक सध्या प्रकाशित होत आहेत. मात्र, यात साहित्य "चपराक'चा दिवाळी अंक...
October 09, 2020
पुणे - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक मधुकर रामकृष्ण उर्फ मधू पोतदार (वय 76) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पोतदार यांनी भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम केले. त्यांनी 2001 साली स्वेच्छानिवृत्ती...