एकूण 1 परिणाम
फेब्रुवारी 20, 2018
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला पार पडले. साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांचा आणि साहित्य प्रेमींचा मेळावा. या वर्षी जेव्हा कविकट्टा साठी कविता पाठवण्याचे आवाहन वाचले तेव्हा कविता पाठवली. यथावकाश कवितेची निवड झाली म्हणुन त्यांचा फोन व पत्र आले आणि परत एकदा संमेलनाच्या अनुभवासाठी मी आतुर...