एकूण 6 परिणाम
जुलै 01, 2019
इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार रवींद्र लाखे (कल्याण) तर उत्कृष्ट मराठी गद्य साहित्य पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक व आप्पासाहेब जकाते-यादव यांना जाहीर झाला. याचबरोबर विविध विभागातील पुरस्कारही आज जाहीर झाले. कोल्हापूरच्या...
जून 11, 2018
पिंपरी - "साहित्याच्या माध्यमातून माणसाला जोडण्याचे काम होते. त्यातही संवेदना मांडणारा वेगळा प्रकार म्हणजे कविता होय. कवितेला कोणताही धर्म नसतो. कवितेचा धर्म एकच मानवता. सध्या राजकीय लोकशाही विस्कटलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत भारतीय एकात्म संस्कृतीसाठी सांस्कृतिक लोकशाहीची गरज आहे'', असे...
फेब्रुवारी 20, 2018
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला पार पडले. साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांचा आणि साहित्य प्रेमींचा मेळावा. या वर्षी जेव्हा कविकट्टा साठी कविता पाठवण्याचे आवाहन वाचले तेव्हा कविता पाठवली. यथावकाश कवितेची निवड झाली म्हणुन त्यांचा फोन व पत्र आले आणि परत एकदा संमेलनाच्या अनुभवासाठी मी आतुर...
जानेवारी 30, 2018
नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आर्थिक नव्हे, तर गुणात्मक बडेजाव नक्कीच अनुभवायला मिळेल, असा दावा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष व बडोदा येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ...
ऑक्टोबर 24, 2017
नागपूर - बडोद्यात होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (ता. 23) अंतिम दिवस होता; मात्र अपेक्षेप्रमाणे एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. यामुळे अध्यक्षपदाची लढत पंचरंगी होण्यावर शिक्‍कामोर्तब झाले. यानिमित्ताने विदर्भातील...
ऑक्टोबर 05, 2017
नागपूर - बडोदा येथे होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत किशोर सानप, राजन खान, रवींद्र शोभणे आणि रवींद्र गुर्जर या चार उमेदवारांची नावे निश्‍चित आहेत. त्यामुळे सध्यातरी निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. उद्यापासून (गुरुवार) उमेदवारी अर्ज स्वीकारले...