एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 30, 2018
अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य. अ खिल भारतीय मराठी...
ऑक्टोबर 22, 2018
एकंदरीतच आताशा ओस पडत चाललेल्या मराठी ललित साहित्याच्या दालनात ज्या नामवंत लेखकांनी एकेकाळी लखलखीत दिवे पेटते ठेवले, त्या लेखकांमधले एक बिनीचे नाव होते-शांताराम. केशव जनार्दन पुरोहित ऊर्फ शांताराम ह्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्त्व वादातीत होते. इंग्रजी साहित्यातील नवप्रवाहांमधले सूक्ष्म बदल...
जुलै 21, 2018
सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी, १८६५ मध्ये द्रष्टा फ्रेंच लेखक ज्यूल व्हर्न ह्यांनी ‘फ्रॉम दि अर्थ टू द मून’ या शीर्षकाची एक कादंबरिका लिहिली होती. बाल्टिमोर गन क्‍लबच्या सदस्यांनी डोके चालवून एक महाकाय तोफ तयार केली, आणि त्यातून तीन ‘अंतराळवीर’ चंद्रावर डागले, असे कथासूत्र होते. कथा...
ऑक्टोबर 10, 2017
महात्मा गांधींचे अहिंसा-सत्याग्रहाचे विचार, साने गुरुजींच्या मातृहृदयी प्रेमाचा ओलावा, राष्ट्र सेवा दलाचा प्रागतिक विचार तळागाळात नेण्यासाठी आयुष्याची पाच-सहा दशके व्यतीत केलेले प्रा. डॉ. मुरलीधर बन्सीलाल म्हणजे मु. ब. शहा ऊर्फ भाई यांच्या निधनाने त्या परंपरेतला खानदेशी दुवा निखळला आहे....
सप्टेंबर 21, 2017
मानवी जीवनात वाचनाची महत्त्वाची भूमिका असते. वाचन ही फक्त मनोरंजन करणारी गोष्ट नसून, तिचा मेंदूवर आणि साहजिकच व्यक्तिमत्त्वावर वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होतो, असं संशोधकांना आढळून आलंय.    जॉर्ज मार्टिन या अमेरिकन कादंबरीकारानं एका ठिकाणी म्हटलंय, ‘‘सतत वाचन करणारा माणूस मरण्याआधी हजार वेळा जीवन जगतो....