एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांनी जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे....
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ जानेवारी २०१७ मध्ये नांदेड येथे संपन्न झाले. संमेलनाला बालनाट्यचमुंचा, बालप्रेक्षकांचा आणि शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नाट्य परिषदेने सुरु केलेली बालनाट्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी गेल्यावर्षी बालनाट्य...
जुलै 04, 2017
माझ्या सातारा जिल्ह्यातील इतक्‍या जवानांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर आपल्या जीवांची बाजी लावली आहे, या अभिमानाने माझे मन भारावून गेले. माझे जवान बंधू देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहेत, हे वास्तवच मला भिडले. आपल्यासाठी, भारतीयांसाठी या जवानांचा व त्यांच्या...
जून 16, 2017
मुंबई : नाटकाच्या मुख्य कथानकातली पात्र जेव्हा प्रसंगाआड असतात,तेव्हा काय घडत असेल हा नव्या शक्यतांना जन्म देणारा भाग  असतो. आपल्याकडे नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची मोठी परंपरा आहे,पण ‘त्या दरम्यान’ काय घडले असेल याचा स्वतंत्र नाट्यकृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा...
नोव्हेंबर 27, 2016
‘वादळवाट’ मालिकेतली ‘देवराम खंडागळे’ ही मी साकारलेली भूमिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले! माझं आणि मालिकेच्या लेखकाचंही पटेनासं झडले. परिणामी, माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, ती संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी एवढा घसरला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत...