एकूण 8 परिणाम
डिसेंबर 22, 2018
शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाची उत्तुंग जुगलबंदी असलेला "झीरो' सिनेमा सरत्या वर्षात सिनेरसिकांच्या आठवणीत राहणारा आहे. बऊआ, आफिया आणि बबिता या तीन व्यक्तिरेखांभोवती हा सिनेमा गुंफला आहे. तिघांच्याही जगण्यातील जाणिवा, उणिवा आणि बलस्थानांवर भाष्य करत हा चित्रपट उत्सुकता,...
मे 16, 2017
रामगोपाल वर्मांच्या "सरकार 3'च्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. अमिताभ बच्चन या महानायकला तोड नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि दुसरं म्हणजे वर्मांकडं सांगण्यासारखं कमी उरलं असलं, तरी त्यांचा गेलेला फॉर्म येण्याची चिन्हं दिसताहेत. पहिल्या दोन भागांतील तुफान ऍक्‍शन आणि ड्रामानंतर या भागात...
एप्रिल 25, 2017
"जय मल्हार'चा यळकोट यळकोट  साडेनऊची वेळ, सूर्यकिरणं जेजुरी गडावर पसरली होती. अवघी जेजुरी सोनेरी दिसू लागली होती. सगळीकडे धावपळ, लगबग सुरू होती. एकेक करून सगळे कलाकार सेटवर येत होते... वेशभूषेत तयार होत होते.  दिग्दर्शक अविनाश वाघमारे आणि कार्यकारी निर्मात्या माधुरी देसाई-पाटकरांचं पटकथा संवादांचं...
फेब्रुवारी 24, 2017
बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत हिच्याशी तिच्या नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या "रंगून' सिनेमाच्या निमित्ताने चिटचॅट...  हिमाचल प्रदेशातील एक मुलगी बॉलीवूडमध्ये येते काय आणि स्टारडम तिला मिळते काय... हा एक चमत्कार आहे, तुलाही असं वाटतं का?  - मी हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावातून इथे आले. माझ्या घरच्या...
फेब्रुवारी 13, 2017
एखाद्याबद्दल आपण मनात जो समज करून घेतो, तो एकदा तयार झाला की आपल्याला त्याला बळ मिळेल, अशाच गोष्टी दिसू लागतात. हा गैरसमजाचा फुगा फुगत जातो, फुगत जातो... आणि तो जेव्हा फुटतो तेव्हा नेमके काय होते, याचेच उत्तर हा चित्रपट देतो...  दोन जीवलग मित्रांची ही कहाणी. खरंतर हे वेगळं सांगायला नकोच. कारण...
फेब्रुवारी 10, 2017
स्वप्नील जोशीचा नवा चित्रपट येतोय. स्वप्नीलची इमेज आहे ती लव्हर बॉयची. त्यामुळे त्याचा हा नवा सिनेमाही रोमॅंटिक असेल, असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात तो "ब्रोमॅंटिक' आहे. त्याचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे त्याची कथा खुद्द स्वप्नील आणि सुबोधने (भावे) मिळून लिहिलीय...  या आधी मी रोमॅंटिक हिरो...
जानेवारी 28, 2017
'काबील' हा संजय गुप्ता दिग्दर्शित चित्रपट टिपिकल सूडकथा आहे. सूड घेणारी व्यक्ती दृष्टिहीन आहे, हा एक तेवढा फरक. अन्यथा, "अंधा कानून'पासून "गजनी'पर्यंतच्या अनेक चित्रपटांप्रमाणंच ही कथा पुढं सरकते. पहिल्या काही मिनिटांतच कथा कोणत्या मार्गानं जाणार आणि शेवट काय होणार, याचाही...
डिसेंबर 02, 2016
"कहानी 2' हा सुजय घोष दिग्दर्शित चित्रपट पहिल्या भागाइतकाच थरारक आहे आणि या भागातही विद्या बालनची भूमिका तेवढीच ताकदीची आहे. एका अन्यायग्रस्त मुलीला स्वतःची ओळख लपवून सांभाळणारी आई आणि मुलीला वाचवण्यासाठीची तिची धडपड याचा थरार चित्रपट मांडतो व पहिल्या भागाप्रमाणंच "जोरका झटका' देतो. नेमकं कथानक...