एकूण 20 परिणाम
मे 18, 2017
सध्या भारतात बाहुबली फिवर पसरला आहे. बाहुबली प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. "बाहुबली'मध्ये शिवलिंग खांद्यावर उचललेला प्रभास प्रचंड लोकप्रिय ठरला. मराठी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही हा बाहुबली फिवर दिसत आहे. "स्टार प्रवाह'वर 22 मेपासून सुरू होत असलेल्या "कुलस्वामिनी' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित...
मे 04, 2017
"बुनियाद' या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेनंतर "लव का है इंतजार' या मालिकेतून प्रथमच महत्त्वाच्या भूमिकेत पदार्पण करणाऱ्या सोनी राझदान यांच्याशी साधलेला हा संवाद-  "लव का है इंतजार' या मालिकेतून तब्बल 11 वर्षांनंतर टीव्ही मालिकांकडे तुम्ही वळला आहात. तुम्हाला या मालिकेत काम करावेसे का वाटले?  - मी 2008...
एप्रिल 25, 2017
"जय मल्हार'चा यळकोट यळकोट  साडेनऊची वेळ, सूर्यकिरणं जेजुरी गडावर पसरली होती. अवघी जेजुरी सोनेरी दिसू लागली होती. सगळीकडे धावपळ, लगबग सुरू होती. एकेक करून सगळे कलाकार सेटवर येत होते... वेशभूषेत तयार होत होते.  दिग्दर्शक अविनाश वाघमारे आणि कार्यकारी निर्मात्या माधुरी देसाई-पाटकरांचं पटकथा संवादांचं...
एप्रिल 08, 2017
भारतात जेव्हा खासगी वाहिन्या नव्यानं सुरू झाल्या, तेव्हा भारतात मालिकांची निर्मिती सुरू व्हायला अवकाश लागेल आणि तोवर परदेशी चॅनेलवरच्या मालिकाच डब करून दाखवल्या जातील, असं समजलं जात होतं; पण अपेक्षेहून कमी वेळात मालिकांची निर्मिती सुरू झाली. मोठ्या पडद्याला समांतर अशी छोट्या पडद्याची इंडस्ट्री...
मार्च 29, 2017
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका...
मार्च 22, 2017
11 ऑक्‍टोबर 2015 ला "एम टीव्ही इंडिया' या वाहिनीवर सुरू झालेली "बिग एफ' ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही मालिका एकेक तासाच्या फक्त 14 भागात आटोपती घेण्यात आली होती. बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेली ही मालिका लवकरच दुसरा सीझन घेऊन अवतरेल, असं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे...
मार्च 21, 2017
विद्या बालन "परिणिता'पासून "कहानी 2'पर्यंतच्या चित्रपटांत तिनं केलेल्या नायिकाप्रधान भूमिकांसाठी ओळखली जाते. महिलांना सक्षम दाखविणारे, त्यांच्या संसारापासून समाजातील संघर्षापर्यंतचे अनेक पैलू मांडणारे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. "बेगम जान' या तिच्या आगामी आणि पुन्हा एकदा नायिकाप्रधान...
मार्च 21, 2017
"गेम ऑफ थ्रोन' या जगभर लोकप्रिय ठरलेल्या मालिकेचा सातवा सीझन लवकरच सुरू होतोय. त्याआधी नुकताच त्याचा उत्कंठावर्धक ट्रेलर लॉन्च झालाय. त्यानिमित्ताने केलेली थोडीशी ही उजळणी... कशी आहे आणि असणार ही लोकप्रिय सीरिज?  वेस्टोरॉस आणि इतर अनेक राज्ये ही कल्पना घेऊन जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या "सॉंग ऑफ आईस...
मार्च 14, 2017
आणि ती "हो' म्हणाली हे खरंय; पण कशाला ते सांगतेच सविस्तर. राजश्री प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेल्या मालिकांची सध्या छोट्या पडद्यावर खूपच चर्चा आहे. त्यांचीच आता "पिया अलबेला' ही नवी मालिका नुकतीच "झी टीव्ही'वर सुरू झालीय. विश्‍वामित्र आणि मेनका यांच्या कथेचा हा आधुनिक अवतार म्हणून या मालिकेकडे पाहिलं...
मार्च 06, 2017
नमिक परत येतोय? हो हे खरं आहे का?... छोट्या पडद्यावरचा कूल लुक्‍स आणि हॅंडसम गाय नमिक पॉल परत केव्हा येणार? याची त्याच्या फॅन्सना खूपच उत्सुकता असते. सोनी टीव्हीवरची "एक दुजे के वास्ते' ही मालिका थोडक्‍यात आटोपती घेतल्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर होता. पण नमिक लगेचच बिनधास्त चॅनलच्या "द...
मार्च 01, 2017
"कै से ये यारिया' या मालिकेतील डॅशिंग मुक्ती म्हणजेच चार्ली चौहान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मैत्रीच्या नात्याची एक सुंदर गोष्ट "एम टीव्ही'वरील "कैसे ये यारिया' मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या मालिकेचा नंतर दुसरा सिझनही प्रदर्शित झाला. पण त्याला मात्र पहिल्याइतका प्रेक्षकांचा...
फेब्रुवारी 28, 2017
"अँड टीव्ही'वर 6 फेब्रुवारीपासून सुरू झालेली "एक विवाह ऐसा भी' ही मालिका तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसतेय. एक सून आणि दोन सासू हे वेगळेपण तर आहेच. पण ते कसे हे बघण्यासाठी ही मालिका एकदा जरूर बघा. या मालिकेच्या विषयामुळे अँड टीव्हीवरील इतर मालिकांमध्ये ही मालिका अनेकांना आवडू लागलीय. या मालिकेची...
फेब्रुवारी 22, 2017
ऍण्ड टीव्हीवरील "वारिस' मालिकेत अभिनेत्री फरनाझ शेट्टी एण्ट्री करणार आहे. मालिकेच्या कथानकाने 10 वर्षांची लांब उडी घेतली आहे. नायिका मनू तरुण झाली आहे. तिच्या व्यक्तिरेखेसाठी फरनाझची निवड करण्यात आली. फरनाझही पुरुषांच्या पेहरावात दिसणार आहे. याबाबत फरनाझ म्हणाली, मला ऑडिशन्ससाठी बोलवण्यात आले,...
फेब्रुवारी 09, 2017
आधुनिक विश्‍वामित्र व मेनकेची कथा झी टीव्हीवरील "पिया अलबेला' मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची कथा पूजा व नरेनभोवती फिरते. नरेन हा पूर्णपणे अध्यात्मिक विचारांचा असून पूजा प्रॅक्‍टिकल व व्यवहारवादी विचाराची आहे. या दोघांमधील नात्याचे रूपांतर प्रेमात कसे होते हे...
जानेवारी 24, 2017
दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्याशी त्याच्या आगामी "रईस' चित्रपटाविषयी मारलेल्या गप्पा-  रईस चित्रपटाची ही भन्नाट कथा कशी काय सुचली?  - "लमहा' चित्रपट केल्यानंतर मी अमेरिकेत होतो. तिथेही माझे काही मित्र आहेत. त्यांचे लीकरचे स्टोअर्स आहेत. त्यांना ती लिकर प्रमोट करण्यासाठी भारतातून फंड...
जानेवारी 18, 2017
चित्रपट, नाटक व मालिका या तिन्ही क्षेत्रांत काम केलेल्या अभिनेत्री हिमानी शिवपुरी बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्या ऍण्ड टीव्हीवरील "एक विवाह ऐसा भी' मालिकेत सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. "एक विवाह ऐसा भी' मालिकेची कथा दोन सासूंसोबत राहाव्या लागणाऱ्या एका...
जानेवारी 13, 2017
आकाशदीप सैगलचे टीव्हीवर चार वर्षां नी कमबॅक झाले आहे. "लाईफ ओके' या वाहिनीवरील शेर-ए-पंजाब ः महाराणा रणजित सिंग या मालिकेत तो आता काम करीत आहे. या मालिकेत शरद केळकर पाहुणा कलाकार असेल, अशीचर्चा रंगली असतानाच आकाशदीप या मालिकेत येत आहे. या मालिकेत तो पीर मुहंमदची व्यक्तिरेखा साकारीत आहे. ती...
जानेवारी 12, 2017
"वो अपना सा' ही मालिका झी टीव्हीवर सुरू होत आहे. त्यात आपल्याला एक वेगळी कथा दिसेल. सुदीप साहिर, दिशा परमार आणि रिद्धी डोगरा या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. सुदीप साहिर आणि रिद्धी हे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. दिशाची भूमिका काय आहे याबद्दल उत्सुकता आहे. तिने नुकताच शूटिंगच्या वेळचा एक...
जानेवारी 04, 2017
टीव्ही मालिकांच्या कथा नेहमीच नात्यांच्या भोवती फिरत राहतात. काही नाती अशीही असतात ज्यांना काही नाव नसते. पण ही नाती जीवनावर खोलवर ठसा उमटवतात.  अशाच नात्याची कथा घेऊन झी टीव्हीवर एक मालिका सुरू होत आहे. नाव आहे"वो अपना सा' या मालिकेत सुदीप साहिर, रिद्धी डोगरा, दिशा परमार...
नोव्हेंबर 24, 2016
खरंतर हे 'आम्ही अव्यक्त राहतो' हे वाक्यही कित्येक वडील आणि मुलांच्या मनात सतत उमटत असतंच, व्हेंटिलेटरने ते पडद्यावर मांडलं. सिनेमा खरंच छान जमून आलाय. बरीच पात्रे असल्याने पटकथेत सुसूत्रता आणणं तसं कठीणच होतं, पण संवाद मात्र अगदी सहज सोप्या भाषेत तरीही मनाचा ठाव घेणारे. थ्री इडियट्स, मुन्नाभाई...