एकूण 12 परिणाम
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
ऑक्टोबर 15, 2018
'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या कार्यक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली.  अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, 'आता वाजले की बारा' म्हणत रसिकांच्या ह्रदयाचा ठोका...
मे 09, 2017
बॉलीवूडची "आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातून दमदार एन्ट्री घेतेय. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात ती पहिल्यांदाच "इशकजादा' अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने श्रद्धा कपूरचं मनोगत...  मी पहिल्यांदाच एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित...
मे 03, 2017
राजकुमार राव आणि श्रृती हसन यांचा 'बहन होगी तेरी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दिल्लीमध्ये घडणारी ही प्रेमकथा आहे.  व्हिडिओ सौजन्य - ODDBALL Motion Pictures youtube
एप्रिल 24, 2017
माझा जन्म लखनौमध्ये झाला असला तरी, मी लहानाची मोठी दिल्लीत झाले. ब्ल्यू बेल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं, तर हिंदू कॉलेजमधून मी पदवी घेतली. माझं कुटुंब अगदी साधं आहे. माझे वडील नोकरी करतात आणि आई गृहिणी आहे. माझ्या पालकांनीच मला माझ्या करिअरसाठी खूप आधार दिला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत...
एप्रिल 08, 2017
भारतात जेव्हा खासगी वाहिन्या नव्यानं सुरू झाल्या, तेव्हा भारतात मालिकांची निर्मिती सुरू व्हायला अवकाश लागेल आणि तोवर परदेशी चॅनेलवरच्या मालिकाच डब करून दाखवल्या जातील, असं समजलं जात होतं; पण अपेक्षेहून कमी वेळात मालिकांची निर्मिती सुरू झाली. मोठ्या पडद्याला समांतर अशी छोट्या पडद्याची इंडस्ट्री...
मार्च 23, 2017
हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्‍त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्‍चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित "नगरसेवक' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र...
मार्च 04, 2017
"फोर्स' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विद्युत जामवालने ऍक्‍शन हिरो म्हणून चांगला जम बसविलेला आहे. "कमांडो 2' पाहिल्यानंतर याची प्रचीती हमखास येते. विपुल अमृतलाल शहा यांची निर्मिती आणि देवेन भोजानीचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात विद्युतने थरारक ऍक्‍शन सीन्स केले आहेत....
फेब्रुवारी 24, 2017
बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत हिच्याशी तिच्या नुकत्याच प्रदर्शित होणाऱ्या "रंगून' सिनेमाच्या निमित्ताने चिटचॅट...  हिमाचल प्रदेशातील एक मुलगी बॉलीवूडमध्ये येते काय आणि स्टारडम तिला मिळते काय... हा एक चमत्कार आहे, तुलाही असं वाटतं का?  - मी हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावातून इथे आले. माझ्या घरच्या...
जानेवारी 18, 2017
"पिंक' ठरला लॅण्डमार्क अभिनेत्री तापसी पन्नूचं "पिंक' चित्रपटातील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी सगळीकडे खूप कौतुक होतंय. आता ती सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' व "द गाझी ऍटॅक' हे तिचे आगामी प्रोजेक्‍ट्‌स आहेत. या चित्रपटातही ती वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे....
डिसेंबर 10, 2016
आदित्य चोप्राचा "बेफिक्रे' हा चित्रपट जबरदस्त सरप्राइज पॅकेज आहे. हलकी फुलकी कथा, चटपटीत संवाद, पॅरिसमधील लोकेशन्स आणि रणवीर सिंग आणि वाणी कपूरची जमलेली केमिस्ट्री यांच्या जोरावर चित्रपट फूल टू करमणूक करतो. आदित्य चोप्रानं एक लव्ह स्टोरी सांगताना उगाच सेंटिमेंटल होण्याचा, डोस पाजण्याचा...
नोव्हेंबर 23, 2016
दिग्दर्शकाची जीभ आणणाऱ्यास 1 कोटीचे बक्षीस नवी दिल्ली - अक्षयकुमार नायक असलेला व नीरज पांडे दिग्दर्शित "टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील विवाहाच्या दृश्‍यावर मथुरेतील साधूंनी आक्षेप घेतला असून, या पार्श्वभूमीवर बोलविलेल्या महापंचायतीत जो कोणी...