एकूण 15 परिणाम
मे 08, 2018
सिनेमंत्र प्रॉडक्शन आणि सम्राज टॉकीज ६ जुलै, २०१८ ला ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. रितेश देशमुखच्या 'लई भारी' सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी आपले नवे उद्यम ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, “सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी...
एप्रिल 06, 2018
मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला...
डिसेंबर 11, 2017
नवाजुद्दीन सिद्दीकी या वर्षी खूपच बिझी होता. त्याचे चार-पाच चित्रपट प्रदर्शित झाले. अजूनही त्याच्याकडे अनेक प्रोजेक्‍ट्‌स आहेत. त्याचा आगामी ‘मॉन्सून शूटआऊट’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच चित्रित झाला होता; पण तो प्रदर्शित होत नव्हता. आता नवाज फोटोग्राफर...
ऑक्टोबर 31, 2017
राधे मुरारी हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला   मुंबई : हिंदी सिनेजगतात १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली जी आजही कायम आहे. तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई : राजन खान यांच्या कथेवर बेतलेल्या हलाल चित्रपटाच्या कथानकावर काही मुस्लीम संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामुळे समाजाच्या भावना दुखावत असून सेन्साॅरने या चित्रपटावर बंदी घालायला हवी अशी मागणी व लेखी पत्र या संघटनांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे यांनी...
मे 06, 2017
आजपर्यंत ज्याचा फक्त आपण आवाज ऐकला आहे किंवा ज्याने दिलेले संगीत ऐकले आहे. तो राष्ट्रीय पुरस्कार, ऍकॅडमी ऍवॉर्ड विजेता गायक ए. आर. रेहमान पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करतोय. त्याने दिग्दर्शित केलेला पहिला "ले मस्क' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ए. आर. रेहमानने या चित्रपटाचे चित्रीकरण...
एप्रिल 27, 2017
विजया राजे सिंधिया यांच्या आयुष्यावर आधारित "एक थी रानी ऐसी भी' चित्रपटात अभिनेता सचिन खेडेकर बाळ आंग्रे या महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...  "एक थी रानी ऐसी भी' चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित होणार होता, तर प्रदर्शनाला इतका उशीर का...
एप्रिल 27, 2017
रिचा चढ्ढा फक्त अभिनेत्री राहिली नसून, ती सध्या तिच्या पहिल्या "खून आली चिठ्ठी' या लघुपटाच्या युट्युबवरील प्रदर्शनामुळे खूपच खुश आहे. या लघुपटात एका तरुण मुलाची प्रेमकथा आहे. हा तरुण आपल्या रक्ताने त्याच्या प्रेयसीला प्रेमपत्र लिहितो आणि नंतर एका संकटात सापडतो. नव्वदच्या दशकात पंजाबमध्ये घडणारी ही...
एप्रिल 17, 2017
मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या टिपलेल्या खास मुद्रा.  राबता...
एप्रिल 17, 2017
मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या टिपलेल्या खास मुद्रा.  राबता...
मार्च 27, 2017
"बाहुबली 2'च्या ट्रेलरला यू ट्युबवर पाच कोटींहून अधिक रसिकांची पसंती  मुंबई :"कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्‍नाच्या उत्तराची प्रेक्षकांनी जवळजवळ दोन वर्षे वाट पाहिली. आता या प्रश्‍नाचे उत्तर "बाहुबली 2' या चित्रपटातून 28 एप्रिलला मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता ताणून धरणारा ट्रेलर...
फेब्रुवारी 10, 2017
बॉलीवूडमध्ये दोन बिग बॅनर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्यात आता काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन यांच्या "सरकार 3' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, तो आता 7 एप्रिलला पडद्यावर येत आहे. रणबीर कपूर व कतरिना कैफ यांच्या "जग्गा जासूस'शी त्याची टक्कर असेल. बॉलीवूडमध्ये सध्या...
जानेवारी 02, 2017
यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे...
नोव्हेंबर 30, 2016
शाहरुख खान व आलिया भट यांचा "डिअर जिंदगी' हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. चुलबुली आलियाचा तरल व शाखरुखचा कसदार अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. शिवाय कथानकही वेगळे असल्याने "डिअर जिंदगी'ला भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच प्रदर्शनापासून दोन दिवसांत या चित्रपटाने 20 कोटी रुपयांचा गल्ला...
नोव्हेंबर 23, 2016
दिग्दर्शकाची जीभ आणणाऱ्यास 1 कोटीचे बक्षीस नवी दिल्ली - अक्षयकुमार नायक असलेला व नीरज पांडे दिग्दर्शित "टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला आहे. चित्रपटातील विवाहाच्या दृश्‍यावर मथुरेतील साधूंनी आक्षेप घेतला असून, या पार्श्वभूमीवर बोलविलेल्या महापंचायतीत जो कोणी...