एकूण 17 परिणाम
जुलै 01, 2019
कोल्हापूर - अमेरिकेतील कलाकारांनी ‘डीएनए’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, तो अमेरिकेतील न्यूजर्सी, कॅलिफोर्निया येथील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कोल्हापूरच्या गौतम पंगू आणि आशय जावडेकर याची कथा व पटकथा आहे. आशय मूळचा...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या 9 कथा मालिका (Fiction) आणि 2 कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरवातीच्या...
मे 30, 2018
हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत सकस अभिनयाने ठसा उमटविणारे अभिनेते विद्याधर जोशी येत्या ८ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'अष्टवक्र' सिनेमात एक प्रामाणिक निवृत्त पोलीस अधिकारी आणि नायिकेचे वडील या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्याच्या अभिनय क्षमतेबद्दल वेगळ सांगायला...
मे 08, 2018
सिनेमंत्र प्रॉडक्शन आणि सम्राज टॉकीज ६ जुलै, २०१८ ला ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. रितेश देशमुखच्या 'लई भारी' सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी आपले नवे उद्यम ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, “सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी...
एप्रिल 06, 2018
हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...  "ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?  - रमेश देव प्रोडक्‍शन (...
मार्च 26, 2018
अभिनेत्री माधुरी दिक्षित नेने हिच्या बहुचर्चित पहिलावहिल्या मराठी चित्रपटाचे टीझर नुकताच लाँन्च झाले आहे. मकरसंक्रातीला चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. चित्रपटाचा टीझर माधुरीने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवरुन शेअर केला. 'बकेट लिस्ट...माझी, तुमची...आपल्या सगळ्यांची' अशी चित्रपटाची...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई : आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या...
ऑक्टोबर 31, 2017
राधे मुरारी हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला   मुंबई : हिंदी सिनेजगतात १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली जी आजही कायम आहे. तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची...
ऑक्टोबर 27, 2017
चरणदास चोर चित्रपट होणार 22 नोव्हेंबरला प्रदर्शित    मुंबई :  ज्या आठवड्यात एखादा मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो, त्याच आठवड्यात सोडा पण त्याच्या आजुबाजुच्या आठवड्यातही मराठी सिनेमा प्रदर्शित होताना दिसत नाही. आधीच थिएटर्स आणि शोज् मिळविताना मारामारी होत असताना मोठ्या हिंदी सिनेमा समोर कसे यायचे...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांनी जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे....
ऑक्टोबर 12, 2017
पुणे : गायिका आनंदी जोशी सातत्याने वेगवेगळी गाणी गाऊन नवे प्रयोग करते आहे. मराठी चित्रपटांत तर आता ती स्थिरावली आहे. पण सोबत इतर अऩेक भाषांत ती प्रयोग करते आहे. त्याचाच एक भाग म्हणून ती दक्षिणेतही गाते आहे. तिच्या गाण्याला पोच पावतीही मिळते आहे, म्हणूनच आता दक्षिणेतील तमिळी भाषेत तिसरं गाणं गायलं...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई : वास्तववादी सिनेमे प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात हे लक्षात घेत सामाजिक भान जपणाऱ्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात सातत्याने होत आहे. भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत या...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : अँफरॉन एंटरटेन्मेन्ट चे प्रमुख कुशल आणि अनिरुद्ध सिंग हे 'फुर्र ' या मराठी चित्रपटाची निर्मिती करून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत .'फुर्र 'या आशयप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील याचे असून त्याने 'चौर्य' या पहिल्याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे हे...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया...
ऑगस्ट 10, 2017
मुंबई : ‘चक दे इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन करीत पदार्पणातच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एका मराठी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आली आहे. हिंदीसोबतच मराठीतही अभिनय करणारी सागरिका 'डाव' या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत...
जून 29, 2017
डॉ. मधू चोप्रा - ‘सेल्फी’ स्पर्धा होणार सोशल मीडियामधून जाहीर, विनोदी कथानकामुळे प्रेक्षकांना आवडेल नाशिक - अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुरू केलेल्या ‘पर्पल पेबल पिक्‍चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेतर्फे ‘काय रे रास्कला’ हा मराठी चित्रपट १४ जुलैला राज्यभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या...
मे 25, 2017
मुंबई :आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पुरुष कलाकारांना तृतीयपंथीयांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. परेश रावल, सदाशिव अमरापूरकर, आशुतोष राणा या नावाजलेल्या अभिनेत्यांनी  पडद्यावर हिजड्याच्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत. पण ‘व्हायरस मराठी’ या वेब सिरीजच्या निमित्ताने आता एक स्त्री कलाकार पहिल्यांदाच...