एकूण 12 परिणाम
डिसेंबर 06, 2018
मुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेतझळकणार आहेत....
सप्टेंबर 12, 2017
मुंबई ; छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते....
ऑगस्ट 22, 2017
मुंबई : आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि सर्जा यांना असे वाटतच होते कि निर्मलाला मात देईन आता ते त्यांचा सुखाचा संसार थाटू शकतात. आता त्यांच्या प्रेमाला कोणाचीच नजर नाही लागणार, निर्मला आता त्यांच्या मार्गामध्ये...
जून 05, 2017
सध्या बॉलीवूडमध्ये चरित्रपटांची लाट पाहायला मिळतेय. त्यात आता अभिनेत्री टिस्का चोप्रानं चरित्रपट करायला आवडेल, असं सांगितलंय. त्यातही तिने लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची भूमिका साकारायला आवडेल, असंही सांगितलं. "अमृता ऍण्ड मी' या लघुपटाच्या एका कार्यक्रमात टिस्का म्हणाली की, "अमृता प्रीतम...
एप्रिल 08, 2017
भारतात जेव्हा खासगी वाहिन्या नव्यानं सुरू झाल्या, तेव्हा भारतात मालिकांची निर्मिती सुरू व्हायला अवकाश लागेल आणि तोवर परदेशी चॅनेलवरच्या मालिकाच डब करून दाखवल्या जातील, असं समजलं जात होतं; पण अपेक्षेहून कमी वेळात मालिकांची निर्मिती सुरू झाली. मोठ्या पडद्याला समांतर अशी छोट्या पडद्याची इंडस्ट्री...
फेब्रुवारी 27, 2017
एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून लांब राहिली होती. तिचा...
फेब्रुवारी 24, 2017
अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा सिनेमा  मुंबई : दिवंगत अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा चित्रपट "ब्ल्यू जीन्स ब्लूज' लवकरच झळकणार आहे. त्यांची या चित्रपटातील व्यक्तिरेखा सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे.  आजच्या टेक्‍नोसॅव्ही जगात तरुणाई गतिमान झाली आहे. वाढत्या अपेक्षा आणि आशांना तत्काळ गवसणी...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई : एखादा चित्रपट यशस्वी झाला की, त्याचा सिक्वेल बनविण्याचा ट्रेण्ड हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलाच रुजलेला आहे.  आता हिंदी मालिकांमध्येही हा ट्रेण्ड सुरू झाला आहे. स्टार प्लस या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या "दिया और बाती हम' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. "तू सूरज मै सांझ पियाजी' असे त्या...
फेब्रुवारी 01, 2017
नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत असलेला "बाबांची शाळा' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर हा स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी (ता. 5) दुपारी 1 वाजता आणि रात्री 8.30 वाजता प्रसारित होणार आहे.  एखाद्याने केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला मिळालेली शिक्षा ही...
जानेवारी 07, 2017
एक आगळीवेगळी प्रेमकथा असलेला"ती सध्या काय करते' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांशी ट्विटरवर लाईव्ह चॅट करण्यासाठी चित्रपटाचे नवोदित कलाकार अभिनय बेर्डे अन्‌ आर्या आंबेकर टीम "सकाळ'च्या परळ कार्यालयात आली होती. करिअर, चित्रपट, गाणे, कॉलेज, कुटुंब, नव्या वर्षाचा संकल्प...
डिसेंबर 10, 2016
आदित्य चोप्राचा "बेफिक्रे' हा चित्रपट जबरदस्त सरप्राइज पॅकेज आहे. हलकी फुलकी कथा, चटपटीत संवाद, पॅरिसमधील लोकेशन्स आणि रणवीर सिंग आणि वाणी कपूरची जमलेली केमिस्ट्री यांच्या जोरावर चित्रपट फूल टू करमणूक करतो. आदित्य चोप्रानं एक लव्ह स्टोरी सांगताना उगाच सेंटिमेंटल होण्याचा, डोस पाजण्याचा...
नोव्हेंबर 04, 2016
'तुम बिन', 'दस', 'रा वन' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आता 'तुम बिन-2' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात ते निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.  प्रश्न:  'तुम बिन' हा चित्रपट हिट झाला होता आणि त्याची गाणी...