एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : 'लुकाछुपी' च्या यशानंतर क्रिती सॅननचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिमी' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये क्रिती एका सरोगसी आईच्या भूमिकेत दिसणार आहे. इंस्टाग्राम अंकाउंटवरून तिने हा पोस्टर अपलोड...
जून 01, 2017
मुंबई : अनेक मालिका, चित्रपटांतून लोकप्रिय असलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेत दाखल होत आहे. डॉ. ऋषिकेश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा तो साकारणार आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेमुळे कथानकात नवे गुंते निर्माण होतात, की नात्यांबाबत उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल...
मार्च 27, 2017
"बाहुबली 2'च्या ट्रेलरला यू ट्युबवर पाच कोटींहून अधिक रसिकांची पसंती  मुंबई :"कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्‍नाच्या उत्तराची प्रेक्षकांनी जवळजवळ दोन वर्षे वाट पाहिली. आता या प्रश्‍नाचे उत्तर "बाहुबली 2' या चित्रपटातून 28 एप्रिलला मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता ताणून धरणारा ट्रेलर...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई : "झी युवा' वाहिनीवरील "प्रेम हे' या मालिकेत वेगवेगळ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. यातील पहिल्या भागात अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यात अव्यक्त होणारी गावरान प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. सोमवारी (ता.27)...
फेब्रुवारी 16, 2017
मुंबई : विक्की राजानी निर्मित व साबीर खान दिग्दर्शित "मुन्ना मायकल' चित्रपट ख्यातनाम पॉप सिंगर, डान्सर दिवंगत मायकल जॅक्‍सन यांना समर्पित केला आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री निधी आगरवाल व अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी नृत्यकौशल्य दाखवणार आहेत. यापूर्वी प्रदर्शित झालेला "हॅप्पी...
डिसेंबर 07, 2016
मुंबई - किंग खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'रईस'चा ट्रेलर अखेर आज (बुधवार) रिलीज झाला.  शाहरुख खान या चित्रपटात 'रईस खान' या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘रईस’ची कथा 1980 च्या दशकातील 'गुजरात'वर आधारित असून 'रईस खान' या दारू तस्कराच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या चित्रपटात शाहरुख बरोबरच...