एकूण 9 परिणाम
डिसेंबर 02, 2019
मुंबई : ‘लाईट दिस लोकेशन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फायकस प्रोडक्‍शन्स प्रस्तुत ‘नेट प्रॅक्‍टिस’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लघुपटाने आशियातून दुसरा क्रमांक पटकावला. जागतिक पातळीवर पहिल्या १० लघुपटांमध्ये नेट प्रॅक्‍टिसची निवड झाली.  ‘लाईट दिस लोकेशन’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट...
मे 25, 2017
मुंबई :आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पुरुष कलाकारांना तृतीयपंथीयांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. परेश रावल, सदाशिव अमरापूरकर, आशुतोष राणा या नावाजलेल्या अभिनेत्यांनी  पडद्यावर हिजड्याच्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत. पण ‘व्हायरस मराठी’ या वेब सिरीजच्या निमित्ताने आता एक स्त्री कलाकार पहिल्यांदाच...
एप्रिल 26, 2017
मुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. "कळत नकळत' आणि "पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता "क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा...
एप्रिल 14, 2017
सध्या विविध विषयांवर लघुपट बनत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या व्यासपीठाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे लघुपटांकडे बॉलीवूड व मराठी कलाकारांचा कलही वाढताना दिसतोय. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्‍ट लार्ज शॉर्ट फिल्म्सअंतर्गत "अहल्या', "नयनतारा नेकलेस', "इंटेरियर कॅफे', "चटणी', "आऊच' यांसारखे दमदार...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई : "झी युवा' वाहिनीवरील "प्रेम हे' या मालिकेत वेगवेगळ्या प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. यातील पहिल्या भागात अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यात अव्यक्त होणारी गावरान प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. सोमवारी (ता.27)...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई : साईनाथ चित्र निर्मित, किशोर म्हसकर गुरुजी प्रस्तुत आणि प्रकाश जाधव दिग्दर्शित "शामची शाळा' चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्‍नावर भाष्य करण्यात आले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.  "शामची शाळा' चित्रपटाची कथा इमारत बांधकाम करणाऱ्या मजुराचा मुलगा शामच्या भोवती फिरते....
फेब्रुवारी 10, 2017
मुंबई : नव्या पिढीचे संगीतकार, गायकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी प्रमोद वाघमारे यांनी "युवती म्युझिक' कंपनीची स्थापना केली आहे. "बावरी साद' या गाण्याद्वारे ही कंपनी संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात लॉंच करण्यात आला.  "बावरी साद...
जानेवारी 30, 2017
मुंबई : मराठीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी त्याच्या आगामी "फुगे' या चित्रपटात स्त्री अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्वप्नीलने या चित्रपटात एका सीनसाठी लाल रंगाचा...
डिसेंबर 07, 2016
मुंबई - किंग खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'रईस'चा ट्रेलर अखेर आज (बुधवार) रिलीज झाला.  शाहरुख खान या चित्रपटात 'रईस खान' या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘रईस’ची कथा 1980 च्या दशकातील 'गुजरात'वर आधारित असून 'रईस खान' या दारू तस्कराच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या चित्रपटात शाहरुख बरोबरच...