एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 08, 2020
मुंबई : बारा वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या वडील आणि मुलाचं हळुवार नातं उलगतं. बासरी आणि गिटार यांच्या अनोख्या फ्युजनची अनुभूती मिळते. मनाचा ठाव घेणाऱ्या नृत्य व संगीताची अनोखी मैफल पहायला मिळते. अश्‍विनी प्रतापराव पवार निर्मित व कार्तिकेयन किरूभाकरन दिग्दर्शित 'हिज फादर्स व्हॉईस' या चित्रपटाचा देखणा...
ऑक्टोबर 27, 2019
मुंबई : ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘तुफान’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनेत्री ग्रेसी सिंग प्रेक्षकांसमोर आली. आता लवकरच ती  ‘संतोषी माँ- सुनाए व्रत कथाएं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ग्रेसी ‘संतोषी माँ’ची मुख्य भूमिका साकारणार आहे.  याबद्दल ग्रेसी सांगते, ‘यापूर्वीही...
मे 25, 2017
मुंबई :आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पुरुष कलाकारांना तृतीयपंथीयांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. परेश रावल, सदाशिव अमरापूरकर, आशुतोष राणा या नावाजलेल्या अभिनेत्यांनी  पडद्यावर हिजड्याच्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत. पण ‘व्हायरस मराठी’ या वेब सिरीजच्या निमित्ताने आता एक स्त्री कलाकार पहिल्यांदाच...
एप्रिल 12, 2017
अभिनेत्री अनुष्का शर्मा व तिचा भाऊ कर्नेश यांनी क्‍लीन स्लेट फिल्म्स माध्यमातून "एनएच 10' व "फिल्लौरी' चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी "फिल्लौरी'ला रसिकांची चांगली दाद मिळाली. त्यानंतर या बॅनरअंतर्गत ते दोघे क्रिएज एण्टरटेन्मेंटसोबत प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या...
मार्च 27, 2017
"बाहुबली 2'च्या ट्रेलरला यू ट्युबवर पाच कोटींहून अधिक रसिकांची पसंती  मुंबई :"कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्‍नाच्या उत्तराची प्रेक्षकांनी जवळजवळ दोन वर्षे वाट पाहिली. आता या प्रश्‍नाचे उत्तर "बाहुबली 2' या चित्रपटातून 28 एप्रिलला मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता ताणून धरणारा ट्रेलर...
मार्च 25, 2017
मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉन सध्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या वर्षी तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. "बरेली की बर्फी' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची कथा आवडल्याने आपण हा चित्रपट करत असल्याचे कृतीने सांगितले. हा चित्रपट 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे...
मार्च 14, 2017
मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची स्टार दीपिका पदुकोन हिला रंगभूमीवरील अभिनेत्री मालविका मोहानन हिने मागे टाकले आहे. तिने इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या 'बियाँड द क्लाऊड्स' या चित्रपटात भूमिका मिळवली आहे.  दीपिका पदुकोनने या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. यासंदर्भातील काही छायाचित्रेही ऑनलाईन...