एकूण 4 परिणाम
डिसेंबर 02, 2019
मुंबई : मराठी भाषेच्या देदीप्यमान साहित्यिक परंपरेला आजच्या युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित केलेल्या ‘रंगवैखरी’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या, यंदाच्या ‘कथारंग’ या पर्वाला महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. आधीच्या दोन पर्वांच्या...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ जानेवारी २०१७ मध्ये नांदेड येथे संपन्न झाले. संमेलनाला बालनाट्यचमुंचा, बालप्रेक्षकांचा आणि शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नाट्य परिषदेने सुरु केलेली बालनाट्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी गेल्यावर्षी बालनाट्य...
एप्रिल 26, 2017
मुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. "कळत नकळत' आणि "पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता "क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा...
डिसेंबर 07, 2016
मुंबई - किंग खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'रईस'चा ट्रेलर अखेर आज (बुधवार) रिलीज झाला.  शाहरुख खान या चित्रपटात 'रईस खान' या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘रईस’ची कथा 1980 च्या दशकातील 'गुजरात'वर आधारित असून 'रईस खान' या दारू तस्कराच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या चित्रपटात शाहरुख बरोबरच...