एकूण 15 परिणाम
डिसेंबर 02, 2019
मुंबई : ‘लाईट दिस लोकेशन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फायकस प्रोडक्‍शन्स प्रस्तुत ‘नेट प्रॅक्‍टिस’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लघुपटाने आशियातून दुसरा क्रमांक पटकावला. जागतिक पातळीवर पहिल्या १० लघुपटांमध्ये नेट प्रॅक्‍टिसची निवड झाली.  ‘लाईट दिस लोकेशन’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट...
डिसेंबर 22, 2018
शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या अभिनयाची उत्तुंग जुगलबंदी असलेला "झीरो' सिनेमा सरत्या वर्षात सिनेरसिकांच्या आठवणीत राहणारा आहे. बऊआ, आफिया आणि बबिता या तीन व्यक्तिरेखांभोवती हा सिनेमा गुंफला आहे. तिघांच्याही जगण्यातील जाणिवा, उणिवा आणि बलस्थानांवर भाष्य करत हा चित्रपट उत्सुकता,...
ऑगस्ट 02, 2018
मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर...
जुलै 28, 2017
पुणे: पूजा सावंत आणि वैभव तत्त्ववादी या एव्हरग्रीन जोडीला सोबत घेऊन दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी नवा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाचे नाव आहे भेटली तू पुन्हा. चांगली संकल्पना असूनही त्याचा विस्तार योग्य न झाल्याने हा चित्रपट कमालीचा लांबला आहे. कथानकाचा जीव तासाभराचा असताना तो दोन तास केल्याने जो...
जुलै 08, 2017
प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आणि पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केला तो मराठी भाषेत. मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या कलाकारांना घेऊन त्यांनी "हृदयांतर' हा चित्रपट बनविला. यंग बेरी एन्टरटेन्मेंट तसेच इम्तियाज खत्री व विक्रम...
मे 20, 2017
'हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' आणि "एलिझाबेथ एकादशी' या दोन्ही यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक परेश मोकाशीची तिसरी कलाकृती म्हणजे "चि. व चि. सौ. कां' हा चित्रपट. मुळात लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना. कधी कुणी ऍरेंज मॅरेज करतं; तर कधी कुणी लव्ह मॅरेज; मात्र यातील सगळीच लग्नं टिकतात असं...
एप्रिल 26, 2017
मुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. "कळत नकळत' आणि "पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता "क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा...
मार्च 20, 2017
"इश्‍कबाज' मालिकेत ओमकारा सिंग ओबेरॉयच्या प्रेयसीची भूमिका करणारी वृषिका मेहता अचानक मालिकेतून गायब झाली. त्यानंतर कारण सांगण्यात आलं की, त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नही आणि तेव्हा तर मालिका टीआरपीच्या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी धडपडत होती. पण त्यानंतर शिवाय आणि...
मार्च 11, 2017
"स्टुडंट ऑफ द इअर', "हम्टी शर्मा की दुल्हनियां' आणि आता "बद्रीनाथ की दुल्हनियां'....अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट यांची रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्री चांगलीच जुळलेली आहे. सध्याच्या घडीला ही बॉलीवूडची यशस्वी जोडी आहे. या जोडीच्या यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटांना घवघवीत यश मिळालेले आहे....
फेब्रुवारी 25, 2017
"ओ मकारा', "मकबूल', "हैदर'... नंतर आता रंगून. नेहमीच आपल्या चित्रपटातून विशाल भारद्वाज यांनी काहीसा वेगळा विचार मांडलेला आहे. नेहमीचे तद्दन चाकोरीबद्ध मसालापट न बनवता त्यांनी काही तरी हटके काम करण्याचा विचार केलेला आहे. त्यांचे याअगोदरचे चित्रपट शेक्‍सपीअरच्या लिखाणावर आधारित होते; मात्र आता...
फेब्रुवारी 11, 2017
अलीकडे मराठी नाटकांचे रूपांतर चित्रपटात करण्याची परंपरा समृद्ध होऊ पाहातेय. मराठी नाटक आधीपासूनच सक्षक्त होतेच; मात्र त्याचे रूपांतर चित्रपटात करणे आणि त्याला यश मिळणे हा गेल्या दोनेक वर्षांतील इतिहास. त्यापूर्वीही काही मराठी नाटकांची कथा सिनेमासाठी वापरली गेली आहेच.  गेल्या दोनेक...
जानेवारी 21, 2017
"जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मेघना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आता नव्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येतेय. झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली "नकटीच्या लग्नाला यायचं हं...' या मालिकेत ती नुपूर ही मध्यवर्ती भूमिका साकारतेय. त्या निमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत...  "...
जानेवारी 18, 2017
"पिंक' ठरला लॅण्डमार्क अभिनेत्री तापसी पन्नूचं "पिंक' चित्रपटातील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी सगळीकडे खूप कौतुक होतंय. आता ती सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' व "द गाझी ऍटॅक' हे तिचे आगामी प्रोजेक्‍ट्‌स आहेत. या चित्रपटातही ती वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे....
जानेवारी 14, 2017
आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी "आशिकी-2'साठी एकत्र आली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. या जोडीचे प्रेक्षकांनी चांगलेच स्वागत केले होते. आता याच जोडीला घेऊन दिग्दर्शक शाद अलीने "ओके जानू' हा चित्रपट बनविला. लिव्ह इन रिलेशनशिपवर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत खिळवून ठेवील, असा...
नोव्हेंबर 27, 2016
‘वादळवाट’ मालिकेतली ‘देवराम खंडागळे’ ही मी साकारलेली भूमिका इतकी लोकप्रिय झाली, की त्यामुळं माझे आणि निर्मात्यांचे वाद-विवाद झाले! माझं आणि मालिकेच्या लेखकाचंही पटेनासं झडले. परिणामी, माझी भूमिका संपवण्यात आली. मात्र, ती संपवण्यात आल्यानंतर मालिकेचा टीआरपी एवढा घसरला, की ‘देवराम’ला पुन्हा जिवंत...