एकूण 25 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
एप्रिल 05, 2019
मी वि. स. खांडेकर प्रशालेचा विद्यार्थी. शाळेतच नाटकाविषयीचं वातावरण इतकं चांगलं होतं की आमच्यासारखी पोरं आपसूकच तिकडे आकर्षित झाली. त्यातही मंदाकिनी खांडेकर आमच्या शिक्षिका. एकीकडे हा सारा शैक्षणिक प्रवास सुरू असताना टाकाळ्यावर बालपण फुलत होतं. याच परिसरात मी रहायला. टाकाळ्याच्या खाणीत पोहणं असो...
ऑगस्ट 17, 2018
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या अभिनय शैलीने सिनेसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक मध्ये नवाजुद्दीन हे त्यांची भुमिका साकारणार आहे. त्यानंतर इतिहाततील आणखी एका महत्त्वपुर्ण भुमिकेत नवाजुद्दीन दिसणार आहे. सआदत हसन मंटो हे नाव जगप्रसिध्द आहे. त्यांचं लेखन...
मे 30, 2018
हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत सकस अभिनयाने ठसा उमटविणारे अभिनेते विद्याधर जोशी येत्या ८ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'अष्टवक्र' सिनेमात एक प्रामाणिक निवृत्त पोलीस अधिकारी आणि नायिकेचे वडील या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्याच्या अभिनय क्षमतेबद्दल वेगळ सांगायला...
डिसेंबर 12, 2017
‘मिसेस फनीबोन्स’ या टोपणनावाने नर्मविनोदी लेखन करणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचे ‘ मिसेस फनीबोन्स’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली. आता नव्याने येणाऱ्या ‘खिचडी’ मालिकेच्या पटकथेला विनोदी पैलू पाडण्यासाठी निर्मात्यांनी तिच्याकडून काही सूचना मागविल्या आहेत. सेंस ऑफ...
नोव्हेंबर 10, 2017
मुंबई : आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या...
ऑक्टोबर 31, 2017
राधे मुरारी हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला   मुंबई : हिंदी सिनेजगतात १२ एप्रिल १९९६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली जी आजही कायम आहे. तब्बल २१ वर्षांनंतर त्या सिनेमाचे निर्माते मन्सूर अहमद सिद्दीकी यांनी या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्याची...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ‘दुसरे अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन’ जानेवारी २०१७ मध्ये नांदेड येथे संपन्न झाले. संमेलनाला बालनाट्यचमुंचा, बालप्रेक्षकांचा आणि शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नाट्य परिषदेने सुरु केलेली बालनाट्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी गेल्यावर्षी बालनाट्य...
ऑगस्ट 01, 2017
मुंबई - विज्ञान कथालेखनामध्ये आपला विशिष्ट ठसा उमटवणारे ज्येष्ठ विज्ञान-कथालेखक लक्ष्मण लोंढे यांचा द्वितीय स्मृतीदिन येत्या रविवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ...
जून 16, 2017
मुंबई : नाटकाच्या मुख्य कथानकातली पात्र जेव्हा प्रसंगाआड असतात,तेव्हा काय घडत असेल हा नव्या शक्यतांना जन्म देणारा भाग  असतो. आपल्याकडे नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची मोठी परंपरा आहे,पण ‘त्या दरम्यान’ काय घडले असेल याचा स्वतंत्र नाट्यकृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा...
जून 13, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळतोय तो म्हणजे नव्या चेह्ऱ्यांचा. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली ओळख निर्माण करू पाहतायेत. नाटक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या या चेहऱ्यांना आता मोठ्या पडद्याचे वेध लागलेले दिसताहेत. अक्षया हिंदळकर हे त्यातलंच एक नाव. छोट्या...
एप्रिल 25, 2017
"जय मल्हार'चा यळकोट यळकोट  साडेनऊची वेळ, सूर्यकिरणं जेजुरी गडावर पसरली होती. अवघी जेजुरी सोनेरी दिसू लागली होती. सगळीकडे धावपळ, लगबग सुरू होती. एकेक करून सगळे कलाकार सेटवर येत होते... वेशभूषेत तयार होत होते.  दिग्दर्शक अविनाश वाघमारे आणि कार्यकारी निर्मात्या माधुरी देसाई-पाटकरांचं पटकथा संवादांचं...
मार्च 29, 2017
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई : साईनाथ चित्र निर्मित, किशोर म्हसकर गुरुजी प्रस्तुत आणि प्रकाश जाधव दिग्दर्शित "शामची शाळा' चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्‍नावर भाष्य करण्यात आले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.  "शामची शाळा' चित्रपटाची कथा इमारत बांधकाम करणाऱ्या मजुराचा मुलगा शामच्या भोवती फिरते....
फेब्रुवारी 24, 2017
अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा सिनेमा  मुंबई : दिवंगत अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांचा अखेरचा चित्रपट "ब्ल्यू जीन्स ब्लूज' लवकरच झळकणार आहे. त्यांची या चित्रपटातील व्यक्तिरेखा सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे.  आजच्या टेक्‍नोसॅव्ही जगात तरुणाई गतिमान झाली आहे. वाढत्या अपेक्षा आणि आशांना तत्काळ गवसणी...
फेब्रुवारी 13, 2017
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्‍चर्स बॅनरअंतर्गत तीन बालचित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. हे चित्रपट सिक्किमी, कोंकणी व हिंदी भाषेत असणार आहेत. "पहुना' (सिक्किमी), "लिटील जो कहॉं हो' (कोंकणी आणि हिंदी), "अलमसर' (हिंदी) अशी या चित्रपटांची नावे आहेत. या तिन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन...
फेब्रुवारी 01, 2017
प्रसिद्ध लेखक सलीम खान अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. काही प्रमुख भूमिका करूनही त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपटांसाठी पटककथा आणि संवाद लिहायला सुरुवात केली. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांची जोडी जमली होती. "सलीम-जावेद' या जोडीने नंतर दीवार, डॉन, शोले आणि...
जानेवारी 30, 2017
तीन पायांची शर्यत (नवे नाटक ) नाटक ही स्वेच्छेने स्वतःला फसवून घेण्याची गोष्ट आहे, असं म्हणतात! म्हणजे आपल्या समोर प्रत्यक्ष "इथं आणि आत्ता' गोष्टी घडत असतात खऱ्यासारख्या, त्या खऱ्या नाहीत हे माहीत असतानाही त्या आपण खऱ्या मानत असतो नाटकात. रहस्यनाट्यात तर ही स्वेच्छा फसवणूक पुन्हा दुप्पट किंवा...
डिसेंबर 28, 2016
कथा काय? हरियाणातील छोट्याशा बिलाल गावात महावीर फोगट (आमीर खान) आपल्या कुटुंबासह राहत असतात. कुस्तीमध्ये आपल्या देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळावे असे त्यांचे स्वप्न असते; परंतु काही कारणास्तव ते पूर्ण होत नाही. आपला मुलगा आपले स्वप्न पूर्ण करील, असा त्यांना विश्‍वास असतो. मात्र,...
डिसेंबर 15, 2016
गोव्याला नाटकांची, विशेषतः संगीत नाटकांची असलेली परंपरा शोधू गेल्यास शेकडो वर्षं पाठीमागं जावं लागतं. अर्थात ह्या भूमीत नाट्यप्रयोगांना नुसताच इतिहास नाही, तर वर्तमानही आहे. गोव्यात जसे आज शास्त्रीय संगीताचे आणि नवनव्या नाटकांचे प्रयोग होतात तसेच सातत्यानं संगीत नाटकांचे प्रयोगही होतात. संगीत...