एकूण 11 परिणाम
मे 04, 2018
मी मूळची मुंबईची. माझी आईदेखील मुंबईचीच आहे; पण माझे वडील मध्य प्रदेशातील इंदूरजवळच्या धार जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं माझे वडिलांकडचे बरेच नातेवाईक इंदूर, उज्जैन, देवासमध्ये स्थायिक आहेत. दादर हिंदू कॉलनीमधील किंग जॉर्ज शाळेत माझं शालेय झालं. तर बांद्रा येथील रिझवी कॉलेजमध्ये मी महाविद्यालयीन...
ऑक्टोबर 23, 2017
मुंबई : ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांनी जागतिक पातळीवरही आपल्या कार्याचा ठसा उमटवत जगासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. लंडनच्या प्रिन्सनेही ज्यांची दखल घेतली अशा मुंबईतील डबेवाल्यांनी आजवर भुकेल्या मुंबईकरांना वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवून त्यांची क्षुधाशांती केली आहे....
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी ही विषयांमध्ये वेगळेपण जपणारी असल्याचं जगभरातील चित्रपट चाहत्यांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या दमाचे निर्माते-दिग्दर्शकही आपल्या आगामी कलाकृतींद्वारे ही परंपरा जतन  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रेक्षकांचाही त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्याने निर्मिती संस्थांचा...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया...
ऑगस्ट 02, 2017
मुंबई : कॉलेज जीवनात आपल्याला आवडणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे मित्रांचा ग्रुप आणि कॉलेज कॅफे. कॉलेजच्या क्लासरूम मध्ये जेवढे घडत नाही तेवढे कॉलेजच्या कॅफेत घडत असते, खरी शाळा तर तीच असते. याच विषयवार राजेश शहाळे निर्मित आणि डॉ. राज माने दिग्दर्शित कॉलेज कॅफे नावाचा मराठी सिनेमा येत्या ११ ऑगस्टला...
एप्रिल 17, 2017
मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या टिपलेल्या खास मुद्रा.  राबता...
एप्रिल 17, 2017
मुंबई : "राबता' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचा धोनी सुशांत सिंह राजपूत आणि हिरोपंती गर्ल क्रिती सेनॉन, जिम श्रभ, दिग्दर्शक दिनेश विजय आनंद, निर्माता भूषण कुमार उपस्थित होते. या ट्रेलर प्रदर्शना दरम्यान क्रिती आणि सुशांतसिंगच्या टिपलेल्या खास मुद्रा.  राबता...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई : साईनाथ चित्र निर्मित, किशोर म्हसकर गुरुजी प्रस्तुत आणि प्रकाश जाधव दिग्दर्शित "शामची शाळा' चित्रपटात मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्‍नावर भाष्य करण्यात आले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.  "शामची शाळा' चित्रपटाची कथा इमारत बांधकाम करणाऱ्या मजुराचा मुलगा शामच्या भोवती फिरते....
फेब्रुवारी 18, 2017
बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सागरी युद्ध पाण्याखाली झाले, ते म्हणजे "गाझी अटॅक'. सन 1971 मध्ये कुणालाही थांगपत्ता लागू न देता भारत-पाकिस्तानमध्ये ही लढाई पाण्याखाली झाली होती. त्याचीच कथा "द गाझी अटॅक'मध्ये मांडण्यात आली आहे. खरे तर हिंदीमध्ये "...
जानेवारी 30, 2017
तीन पायांची शर्यत (नवे नाटक ) नाटक ही स्वेच्छेने स्वतःला फसवून घेण्याची गोष्ट आहे, असं म्हणतात! म्हणजे आपल्या समोर प्रत्यक्ष "इथं आणि आत्ता' गोष्टी घडत असतात खऱ्यासारख्या, त्या खऱ्या नाहीत हे माहीत असतानाही त्या आपण खऱ्या मानत असतो नाटकात. रहस्यनाट्यात तर ही स्वेच्छा फसवणूक पुन्हा दुप्पट किंवा...
जानेवारी 18, 2017
 तू करियरची सुरुवात कशी केलीस?  - मी लहान असताना कधी विचार नव्हता केला की, मी अभिनय क्षेत्रात काम करेन. अपघातानेच मला नाटकात काम करायची संधी मिळाली. "ज्ञानोबा माझा' हे माझं पहिलं नाटक. तेव्हा मी काम करत असताना विविध ठिकाणी ऑडिशन्स देत होते. तेव्हा "मंगळसूत्र' या मालिकेसाठी माझं सिलेक्‍शन झालं....