एकूण 4 परिणाम
November 17, 2020
मुंबई - आयुष्य जितकं सोपं वाटतं तितकं ते नाही. आणि मनाने ते फार भरभरुन जगायचे ठरवल्यास फारसं अवघडही नाही. मात्र दरवेळी जर तर च्या कात्रीत ते सापडल्याने गोंधळाला सुरुवात होते. आपलं असणं आपल्या लोकांसाठी नाही तर इतर व्यक्तींच्या फायद्याचे आहे हे तुम्हाला कुणी एखाद्या ज्योतिषाने सांगितल्यास त्यावर...
November 13, 2020
मुंबई-  'दिल दोस्ती दुनियादारी' मधील कैवल्य म्हणजेच अभिनेता अमेय वाघचे अनेक चाहते आहे. सिनेमा असो, नाटक असो किंवा मग सोशल मिडिया, अमेय त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भेटत असतो. मात्र अनेकांचा हिरो असलेल्या अमेयला मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकार हिरो वाटतात. त्या कलाकारांचा तो फॅन असल्याचं...
November 12, 2020
मुंबई -  मिर्झापूरचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी रात्र जागून तो पाहिला. त्याची खूप चर्चाही झाली. त्यातील कलाकारांचे चाहत्यांनी कौतूकही केले. दुस-या भागाच्या शेवटी मुन्ना भैय्याला मारल्यानंतर कालीन भैय्या जखमी अवस्थेत अजून जिवंत असल्याचे दाखविण्यात आले होते. यावरुन मिर्झापूरचा 3 सीझन...
November 10, 2020
मुंबई -  आपल्याकडे एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या नावावरुन, कथेवरुन वाद होण्याचे प्रकार अधिक आहेत. मुळात एखादा चित्रपट होण्याअगोदरच त्याच्या कथानकाविषयी, पात्रांविषयीची माहिती समोर येते कशी हे काही कळायला मार्ग नाही. अनेकदा काही निर्मात्यांकडूनच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी याप्रकारच्या...