एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 06, 2017
27 नोव्हेंबरपासून नवी मालिका 'नकळत सारे घडले' मुंबई : अनेक चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडलेला सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आता टेलिव्हिजन निर्मितीमध्ये उतरला आहे. त्याची निर्मिती असलेली 'नकळत सारे घडली' ही मालिका 27नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच...
मे 24, 2017
'का रे दुरावा' मालिकेतून आदितीची सोज्वळ, गोड आणि प्रेमळ भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरूची आडारकर आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानिमित्ताने तिच्याकडून जाणून घेतलेय तिच्या नव्या अंजली या मालिकेविषयी...  "का रे दुरावा' या मालिकेतून आदिती अशी ओळख निर्माण झालेली सुरूची आडारकर झी...
मे 20, 2017
"मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे साकीब सलीम. "दोबारा- सी युअर एव्हिल' या चित्रपटातून तो पहिल्यांदाच आपली बहीण हुमा कुरेशी हिच्याबरोबर काम करतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा-  तुझा हा पहिला वेगळा अनुभव कसा होता?  - माझ्यासाठी भयपटात काम करणं हा एक खूपच...
फेब्रुवारी 13, 2017
एखाद्याबद्दल आपण मनात जो समज करून घेतो, तो एकदा तयार झाला की आपल्याला त्याला बळ मिळेल, अशाच गोष्टी दिसू लागतात. हा गैरसमजाचा फुगा फुगत जातो, फुगत जातो... आणि तो जेव्हा फुटतो तेव्हा नेमके काय होते, याचेच उत्तर हा चित्रपट देतो...  दोन जीवलग मित्रांची ही कहाणी. खरंतर हे वेगळं सांगायला नकोच. कारण...
जानेवारी 21, 2017
"जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मेघना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी आता नव्या अंदाजात रसिकांच्या भेटीला येतेय. झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली "नकटीच्या लग्नाला यायचं हं...' या मालिकेत ती नुपूर ही मध्यवर्ती भूमिका साकारतेय. त्या निमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत...  "...
डिसेंबर 28, 2016
कथा काय? हरियाणातील छोट्याशा बिलाल गावात महावीर फोगट (आमीर खान) आपल्या कुटुंबासह राहत असतात. कुस्तीमध्ये आपल्या देशाला ऑलिंपिक सुवर्णपदक मिळावे असे त्यांचे स्वप्न असते; परंतु काही कारणास्तव ते पूर्ण होत नाही. आपला मुलगा आपले स्वप्न पूर्ण करील, असा त्यांना विश्‍वास असतो. मात्र,...