एकूण 4 परिणाम
November 27, 2020
मुंबई - बॉलीवूडमधल्या काही दिग्गज अभिनेत्यांवर कंगणाचा राग आहे. प्रस्थापितांविरोधात ती प्रखरपणे टीका करते. सतत आपल्या वादग्रस्त टीकेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे वादात सापडल्याचे दिसून आले आहे. ऑस्करसाठी बॉलीवूडमधील नव्हे तर...
November 25, 2020
मुंबई - जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजल्या जाणा-या ऑस्करच्या शर्यतीत भारतीय चित्रपटांच्या वाट्याला निराशा आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय चित्रपटांना वाट पाहावी लागली आहे. दरवर्षी भारतातून किमान एखादा सिनेमा त्या पुरस्कारासाठी पाठविण्यात येतो.त्यासाठी खास ऑस्कर समिती नियुक्त करण्यात आली...
November 22, 2020
पुणे : पंडित राधे मोहन राठोड हे पूर्ण राजस्थानची शान आहेत. त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यांची गायकी प्रसिध्द आहे. ते आपल्या वेळ आणि शब्दांचे पक्के आहेत. संगीत त्यांच्यासाठी पूजा आहे. तो केवळ स्वर नाही तर त्यांच्या जीवनाचे सार आहे. मात्र त्यांचा नातू राधे हाही त्यांच्या सारखाच ध्येयवादी. वयानुसार...
October 27, 2020
मुंबई - अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्वात आपला ठसा उमटिवल्यानंतर तिने  आता उद्योगक्षेत्रात पाउल टाकण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर तिने हे पाऊल टाकले आहे. यासाठी सई ताम्हणकरने आपल्या स्वत:चे ‘द सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे.  सई ताम्हणकरने आजवर...