एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 01, 2019
लोकप्रिय ठरलेल्या "बालवीर रिटर्न्स' या काल्पनिक मालिकेचा नवीन सीझन उदयोन्मुख कलाकार आणि अधिक लक्षवेधक कथानकासह मनोरंजनाचा स्तर उंचावणार आहे. अभिनेत्री पवित्रा पुनिया हिची यात दुष्ट शक्‍ती असलेल्या तिम्नासाच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. काललोकच्या शक्‍तीसाठी आसुसलेली हुकूमशहा तिम्नासा बालवीरला...
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
डिसेंबर 06, 2018
मुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेतझळकणार आहेत....
ऑगस्ट 23, 2018
अभिनेता, नाटककार व दिग्‍दर्शक मकरंद देशपांडे सर्व गोष्‍टींमध्‍ये निपुण आहे आणि त्यांनी या सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. काहीसे वैचित्र्यपूर्ण पण विलक्षण व उत्‍साही व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि त्याला साजेशा भूमिका साकारण्‍यासाठी लोकप्रिय असलेल्‍या या अभिनेत्‍याने 'जंगल', 'सरफरोश', 'स्‍वदेस', '...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई: सोनी समुहाने ‘सोनी मराठी’ चॅनेलची निर्मिती केली आहे. आजपासून (ता. 19 ऑगस्ट) हे चॅनेल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि भक्कम विषय मांडणी असलेल्या 9 कथा मालिका (Fiction) आणि 2 कथाबाह्य कार्यक्रम (Non-Fiction) सोनी मराठी सुरवातीच्या...
जून 09, 2018
पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू शिवदर्शन साबळे अर्थात शिबू साबळे याने ‘लगी तो छगी’ चित्रपट आणलेला आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे त्याने आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविले होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती.  हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असला, तरी त्याला कॉमेडीची...
मे 08, 2018
सिनेमंत्र प्रॉडक्शन आणि सम्राज टॉकीज ६ जुलै, २०१८ ला ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. रितेश देशमुखच्या 'लई भारी' सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी आपले नवे उद्यम ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, “सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी...
एप्रिल 20, 2018
'ओ पुष्पा आय हेट टीयर्स' हा 'अमर प्रेम' चित्रपटातील राजेश खन्नाच्या तोंडी असलेला संवाद अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. काहींना तर त्याची एवढी भुरळ आहे की, त्यांनी हेच नाव चित्रपटाच्या शीर्षकाला दिले. Films @ 50 च्या बॅनरखाली एक नवीन चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे 'ओ पुष्पा आय हेट टीयर्स'. नुकताच या...
मार्च 29, 2018
मुंबई - झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मची मागच्या महिन्यात घोषणा झाल्यानंतर झी 5 चे सीईओ अमित गोएंका यांनी झी 5 च्या प्लॅटफॉर्मवर तामिळ, मराठी, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि बंगाली या सहा भाषांमध्ये दर महिन्याला एक नवीन "झी 5 ओरिजीनल वेबसीरिज' आणि एक शॉर्टफिल्म आणण्याची घोषणा केली आहे. एप्रिल महिन्याच्या...
ऑक्टोबर 27, 2017
चरणदास चोर चित्रपट होणार 22 नोव्हेंबरला प्रदर्शित    मुंबई :  ज्या आठवड्यात एखादा मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो, त्याच आठवड्यात सोडा पण त्याच्या आजुबाजुच्या आठवड्यातही मराठी सिनेमा प्रदर्शित होताना दिसत नाही. आधीच थिएटर्स आणि शोज् मिळविताना मारामारी होत असताना मोठ्या हिंदी सिनेमा समोर कसे यायचे...
सप्टेंबर 12, 2017
मुंबई ; छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते....
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : अँफरॉन एंटरटेन्मेन्ट चे प्रमुख कुशल आणि अनिरुद्ध सिंग हे 'फुर्र ' या मराठी चित्रपटाची निर्मिती करून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत .'फुर्र 'या आशयप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील याचे असून त्याने 'चौर्य' या पहिल्याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले आहे हे...
ऑगस्ट 21, 2017
मुंबई : सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया...