एकूण 11 परिणाम
November 26, 2020
नाशिक : बियाण्यांची टंचाई, त्यात अतिवृष्टीमुळे रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात खरीप कांदा लागवडी अडचणीत सापडल्या होत्या. मात्र नंतरच्या टप्प्यात कांदा रोपवाटिकांचे नुकसान घटले असले तरी प्रतिकूल परिस्थितीत टप्प्याटप्प्याने उशीरा खरीप कांदा लागवडी होत आहेत.  या सप्ताहात नाशिक विभागात ८१ हजार...
November 20, 2020
नांदेड :- कृषि विभागाअंतर्गत हॉर्टसॅप सन 2020-21 अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा नुकतीच संपन्न झाली. या शेतीशाळेचे आयोजन अर्धापुरचे कृषि पर्यवेक्षक प्रवर्तक जी. पी. वाघोळे यांनी केले होते. या शेतीशाळेत पिकांत समतोल अन्नद्रव्याचे महत्त्व...
November 16, 2020
निपाणी (बेळगाव) : डिजिटल युगात क्यूआर कोड स्कॅन करून ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार केले जातात. त्याच धर्तीवर आपल्या हाताच्या बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचालीवर पूर्वजासह वाडवडिलांचा नामोल्लेख अचूक ओळखता येतो. ही लुप्त होत चाललेली पारंपरिक लोककला डिजिटल युगातही जिवंत राहाण्यासाठी गोंधळी कलाकार...
November 03, 2020
यवतमाळ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांना चुकीने लाभ देण्यात आला. अशा शेतकऱ्यांकडून सन्मानची रक्कम परत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार हजार 646 जणांकडून जमा झालेली रक्कम परत घेतली जाणार आहे. केंद्र शासनाने दीड वर्षांपासून पंतप्रधान सन्मान योजना लागू केली आहे. दोन हेक्‍...
October 27, 2020
निफाड (जि.नाशिक) : तालुक्यातील शासनाच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी म्हणून शासनाची रक्कम घेतलेल्या प्राप्तिकरपात्र एक हजार ६४० लाभार्थींना अदा केलेल्या रकमा परत करण्याची नोटीस तहसील प्रशासनाने बजावली आहे. संबंधित लाभार्थींनी सात दिवसांत तलाठी कार्यालयात रोख अथवा धनादेशाने रक्कम अदा न केल्यास...
October 20, 2020
तळवाडे दिगर (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्ष हंगामास नुकताच प्रारंभ झाला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तयार बाग काढण्यास नुकतीच सुरवात झाल्याने मोजकेच व्यापारी...
October 17, 2020
दानोळी : यंदाही परतीच्या पावसामुळे शिरोळ तालुक्‍यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुरवातीला छाटणी घेतलेल्या बागांचे नुकसान झाले. यंदा छाटण्या उशिरा घेऊनही या पावसाच्या तडाख्याने व प्रतिकूल हवामानाने बागा रोगाला बळी पडत आहेत. संततधार पावसामुळे औषध फवारणी करण्यातही अडचण निर्माण होते...
October 11, 2020
नाशिक : (सिन्नर) तालुक्याच्या पूर्व भागातील चार वीज उपकेंद्रांवरील १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. अतिरिक्त ओव्हरहेड वाहिनी उभारण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्गी लावल्याने आता चार उपकेंद्रांना...
October 07, 2020
येवला (जि.नाशिक) : पावसाने जोमात आलेले कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. सततच्या पावसामुळे सुरवातीला लागलेली बोंडे आता काळवंडत सडली असून, सर्वाधिक नुकसान कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने होत आहे. सोबतच फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडआळीही विळखा घालत असल्याने यंदा जिल्ह्यात...
October 02, 2020
आजरा : तालुक्‍यात पावसाच्या माऱ्याने कापणीला आलेले भात पीक जमिनीवर लोळण घेत आहे. भात पिकाची काढणी आदीच जमिनीवर मळणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसामुळे शेतकरी धास्तावला असून, पाऊस कधी थांबतो, या प्रतीक्षेत तो आहे.  सध्या तालुक्‍यात सुगीच्या हंगामाला प्रारंभ झाला...
September 22, 2020
रावेर (जळगाव) : केळी पीक विम्याचे सध्याचे अन्याय्य निकष बदलवून शेतकरीहिताचे निकष लावण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी काल (ता. २०) सायंकाळी उशिरा लोकसभेत केली. शून्य प्रहरात त्यांनी हा विषय उपस्थित केला.  श्रीमती खडसे म्हणाल्या, की जळगाव,...