एकूण 3 परिणाम
October 20, 2020
तळवाडे दिगर (जि.नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्ष हंगामास नुकताच प्रारंभ झाला आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तयार बाग काढण्यास नुकतीच सुरवात झाल्याने मोजकेच व्यापारी...
October 07, 2020
येवला (जि.नाशिक) : पावसाने जोमात आलेले कपाशीचे पीक आता रोगाच्या कचाट्यात सापडले आहे. सततच्या पावसामुळे सुरवातीला लागलेली बोंडे आता काळवंडत सडली असून, सर्वाधिक नुकसान कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने होत आहे. सोबतच फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडआळीही विळखा घालत असल्याने यंदा जिल्ह्यात...
October 02, 2020
आजरा : तालुक्‍यात पावसाच्या माऱ्याने कापणीला आलेले भात पीक जमिनीवर लोळण घेत आहे. भात पिकाची काढणी आदीच जमिनीवर मळणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसामुळे शेतकरी धास्तावला असून, पाऊस कधी थांबतो, या प्रतीक्षेत तो आहे.  सध्या तालुक्‍यात सुगीच्या हंगामाला प्रारंभ झाला...