November 16, 2020
निपाणी (बेळगाव) : डिजिटल युगात क्यूआर कोड स्कॅन करून ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहार केले जातात. त्याच धर्तीवर आपल्या हाताच्या बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचालीवर पूर्वजासह वाडवडिलांचा नामोल्लेख अचूक ओळखता येतो. ही लुप्त होत चाललेली पारंपरिक लोककला डिजिटल युगातही जिवंत राहाण्यासाठी गोंधळी कलाकार...