एकूण 7 परिणाम
January 06, 2021
बांदा (सिंधुदुर्ग) - लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना वेळोवेळी बसत असताना मध्यरात्री कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजू बागायतीसह भात पिकाचेही नुकसान झाले. सलग दोन वर्षे प्रशासनाने नुकसान भरपाईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे...
November 27, 2020
टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हुर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात १ कोटी ९२ लाख ९० हजार रूपयांचा नफा झाला संस्थेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याचा ठराव संचालक मंडळाने मंजुर केला. त्याप्रमाणे संस्थेच्या ४३१३ सभासदांना ४८लाख ०९हजार ६२९ रुपये लाभांश...
October 25, 2020
नाशिक : (पेठ) आदिवासी भागातील भात, नागली, वरई ही मुख्य पिके दर वर्षी कधी पाऊस जास्त झाला तर कधी पाऊस कमी झाला, अशा एक ना अनेक कारणांनी शेतकऱ्यांची फसवणूक होत आर्थिक खाईत लोटले जात. मात्र पारंपरिक भातशेतीला सोडचिठ्ठी देत सुधारित शेतीची कास धरत अतिदुर्गम भागातील प्रयोगशील शेतकरी अरुण...
September 30, 2020
नाशिक / मुखेड : कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी ध्येय महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करत डाळिंब लागवडीस योग्य नसलेली जमीन असताना जळगाव नेऊर (ता. येवला) येथील शांताराम शिंदे यांनी डाळिंब पीक बहरात आणून त्यातून १२ लाख रुपये...
September 17, 2020
भिलार (जि. सातारा) : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या परवानाधारक व खासगी प्रवासी गाड्या गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याने या गाडीमालक व चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या वाहनचालकांच्या विविध अडचणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींसह शासनाने तातडीने...
September 16, 2020
औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता.१६) अधिकाऱ्यांना दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी...
September 13, 2020
नागपूर  ः वडील पादत्राणे तयार करणारे कारागीर, त्यांचे कष्ट बघून काळीज तुटायचे. समज येताच ‘लाथ मारीन तिथून पाणी काढीन’असे ठरवले. परंपरेने मिळालेल्या कामाला अंतर द्यायचे नाही. तर त्याच क्षेत्रात भरारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फुटवेअर टेक्नॉलॉजी विषयात अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी घेतली....