एकूण 59 परिणाम
April 11, 2021
उस्मानाबाद : दुकान बंद ठेवल्याच्या तणावातून नाभिक समाजाच्या मनोज झेंडे यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतः जीव दिला आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असुन त्यामध्ये त्यांनी कारण स्पष्ट केले आहे. सांजा (ता. उस्मानाबाद) गावातील मनोज झेंडे या नाभिक समाज बाधवाने सलुन दुकान बंद...
April 11, 2021
सोलापूर : घराच्या बांधकामासाठी तीन लाख रुपये घेऊन ये, म्हणून विवाहितेला त्रास देऊन तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुध्द विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पती मनोज नागनाथ नवगिरे, उषा नागनाथ नवगिरे, नागनाथ नामदेव नवगिरे सर्वजण (रा. राहुल नगर, हत्तुरे वस्ती) असे गुन्हा दाखल...
April 09, 2021
अकोला  ः राज्यस्तरीय समितीने नुकतेच २०२१-२२ करिता पीक कर्ज दर निश्‍चित केले असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत पीक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सर्वाधिक बागायती कापूस पिकासाठी प्रतिहेक्टरी १६ हजार रुपये वाढ निश्‍चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६९ हजार रुपये पीक कर्ज बँकांकडून वितरित...
April 06, 2021
नवी दिल्ली-  2020 पासून जगासह देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा फटका बसला. असे असले तरी देशातील सर्वाधिक श्रीमत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. शिवाय देशातील अब्जाधीशांची संख्याही वाढली आहे. 2020 मध्ये अब्जाधीशांची संख्या 102 वरुन 140 पर्यंत...
March 20, 2021
नगर ः महापालिकेच्या 2021-22 च्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या सभेत काल सहा तास जोरदार चर्चा झाली. यात महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी जबाबदारी निश्‍चित करून ठोस कृती कार्यक्रम आखण्यात आला. त्यानुसार काम होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येणार आहे.  स्थायी समितीचे...
March 19, 2021
सातारा : कोरोना कालावधीत उत्पन्न घटल्याने आणि शासनाकडून अनुदानांवर झालेल्या प्रतिकूल परिणामांचा फटका या वर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाला बसला आहे. त्यामुळे मागील वर्षी 45 कोटींची सीमारेषा ओलांडणारे अर्थसंकल्प यंदा चार कोटीने खाली आला आहे. जिल्हा परिषदेला कर्जापोटी 25 कोटी 87 लाख रुपयांचे देणे...
March 18, 2021
बुलडाणा : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे लघु व्यावसायिक आधीच आर्थिक संकटात आहेत. त्यातच नगर पालिकेच्या भरारी पथकाकडून रस्त्यावरील लघु व्यावसायिकांची विनाकारण आर्थिक लूट केली जात आहे. सर्व नियमांचे पालन करत असतानाही या व्यावसायिकांकडून सक्तीने वसुली केली जात असल्याची तक्रार शहर राष्ट्रवादीच्या वतीने...
March 09, 2021
कोल्हापूर : पिककर्ज वाटपामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वार्षिक 2 हजार 480 कोटी रुपये वाटपाचे उद्देष्ट असताना फेब्रुवारीअखेर 2 हजार 584 कोटी रुपये वाटप झाले असून त्याची 104 टक्के उद्दिष्टयपूर्ती झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली....
March 09, 2021
कृषी क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचं राज्य आहे. याशिवाय शेती हा मुळात राज्याचा विषय आहे. त्यामुळे ७७ टक्के सीमांत व अल्पभूधारक शेतकरी असलेल्या या राज्यात तयार होणारा अर्थसंकल्प शेती क्षेत्राची दिशा ठरविणारा असतो. कोरोनामुळे आरोग्याला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प राहील ही अपेक्षा होतीच;...
March 02, 2021
मुंबई : कॉक्स अँड किंग्सचे प्रमोटर अजय अजीत पीटर केरकर, CFO अनिल खंडेलवाल आणि ऑडिटर नरेश जैन यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ऍक्सिस बँकेची 1030 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.  बँका आणि पतसंस्थांचे पैसे बुडवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेत...
March 01, 2021
नगर ः शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्‍टराचा बनावट ई मेल, बनावट कागदपत्रांच्या आधारे बजाज फायनान्स कंपनीला 50 लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव सादर करण्यात आला होता. फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी डॉक्‍टरांशी संपर्क साधल्यावर हा प्रस्ताव बनावट असल्याचे उघडकीस आले. डॉक्‍...
February 28, 2021
पिशोर (जि.औरंगाबाद) : सतत दुष्काळ व या वर्षी अतिवृष्टी या कारणाने शेतमालाचे झालेले प्रचंड नुकसान सहन न झाल्याने व कर्जाच्या विवंचनेतून येथील शफेपुर भागातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.28) सकाळी उघडकीस आली. शांताराम मनोज वाघ (वय 35) असे आत्महत्या...
February 20, 2021
नगर - जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजप पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पक्षाच्या वतीने निवडणूकीची जबाबदारी माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माझ्यावर दिली होती त्यानंतर मी माजी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन बँक बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. ...
February 20, 2021
सांगली : शेत जमीन आणि प्लॉट घेण्यासाठी दिलेले ६९ लाख रुपये परत देण्यास टाळाटाळ करून धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. महादेव हणमंत पाटील (वय ३३, रा. बामणोली, ता. मिरज) व अमर शंकर आंबेकर (२१, रंकाळा टॉवर, पानारी मळा, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. नीता...
February 13, 2021
लाखनी (जि. भंडारा) : तालुक्‍यात सध्या वीजबिल न भरणाऱ्यांचे कनेक्‍शन कापण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्राहक अडचणीत येत आहेत. रेंगेपार कोहळी येथील सुनील बोरकर यांनी मागील एक वर्षापासून विजेचे बिल न भरल्यामुळे आज कनिष्ठ अभियंता मुकूल श्रीराम शेंडे व कर्मचारी कनेक्‍शन कापण्यास गेले असता त्यांना...
February 11, 2021
काटोल (जि. नागपूर) : तत्कालीन सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्यातील ३५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. हा त्यांच्यावर अन्याय असून, काटोल सिटीजन फोरमने पुढाकार घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. २०१७ मधील तत्कालीन सरकारने सरसकट...
February 08, 2021
भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील तलाठी आणि कोतवाल यांना उतार्‍यावरील बोजाचे नाव कमी करण्यासाठी अवघ्या 240 रूपयांची लाच स्वीकारतांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात अटक केली आहे. आवश्य वाचा- ‘कृउबा’तील हमाली दरवाढीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य  ​   याबाबत वृत्त असे की,...
January 31, 2021
सातारा : सामाजिक बांधिलकी जोपासत जास्तीत-जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने देखील पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा...
January 31, 2021
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानात येथील पालिका, सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोड्या पाण्यातील भव्य "मत्स्य महोत्सव' आयोजित केला आहे. 5 ते 7 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत हा महोत्सव होणार आहे,...
January 29, 2021
जळगाव : जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात, ग.स. सोसायटीचे काळजीवाहू अध्यक्ष मनोज पाटील यांनी संस्थेत मनमानी कारभार सुरू केला असून, संचालकांना विश्‍वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे संस्थेतील विरोधी गटातील नऊ व सत्ताधारी गटातील पाच अशा १४ संचालकांनी राजीनामा देत बंड...