एकूण 30 परिणाम
February 22, 2021
मुंबई : अखेर टॅक्सी, रिक्षाला पहिल्या टप्यात प्रत्येकी 3 रुपये आणि प्रति किलोमीटर 2 रुपये भाडे वाढीची मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने राज्य सरकारकडे शिफारस केली. त्यानुसार सोमवारी एमएमआरटीए च्या बैठकीत यावर निर्णय होऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी खटूवा समितीच्या निर्देशानुसार रिक्षा,...
February 15, 2021
सिरोंचा (जि. गडचिरोली) : हाताला काम मिळेल या आशेने राज्यात अनेक ठिकाणी बेरोजगार सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. पण, या संस्थांना सरकारकडून कामच मिळत नसल्याने या संस्थांशी जुळलेले बेरोजगार अद्याप बेरोजगारच आहेत. रोजगार व स्वयंरोजगार धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा संस्था स्थापन करण्यात...
January 07, 2021
नवी दिल्ली- डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्लॅटफॉर्म पेटीएमने इन्स्टंट पर्सनल लोन देण्यास सुरुवात केली आहे. पेटीएमची ही सेवा 24x7 उपलब्ध असेल म्हणजे वर्षाचे 365 दिवस कर्ज घेता येईल. या सेवेच्या माध्यमातून 2 मिनिटांत कर्ज मिळेल. पेटीएमच्या या सेवेच्या माध्यमातून 2 लाखांपर्यंतचे कर्ज त्वरीत मिळू शकते....
December 19, 2020
मुंबई - राज्यातील मुक्त परवाना धोरण लवकरच रद्द करण्याचे संकेत परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी दिले आहे. नुकतेच रिक्षा पंचायत समितीच्या  पदाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन परिवहन मंत्र्यांना दिले होते. दरम्यान मुक्त परवाना धोरण रद्द करणे आणि त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची...
December 13, 2020
सातारा : पाच तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या गैरकारभारामुळे शेतकरी अडचणीत येणार असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आमदार मकरंद पाटील व सभासद शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार या संस्थेच्या कारभाराची चौकशी करून जबाबदारी निश्‍चित करण्याबाबत मी...
December 09, 2020
मुंबई, ता.9 : वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली आहे. 30 जूनपर्यंत 50 वर्ष पूर्ण करणारे किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेल्या अधिकारी, कर्मचारी या योजनेस स्वेच्छा पात्र राहणार आहे. एसटीच्या 27 हजार पात्र एसटी कर्मचारी...
November 24, 2020
मुंबई : एसटी महामंडळाचे आर्थिक दिवाळे निघाल्याने मालमत्ता तारण ठेऊन दोन हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली होती. मात्र, एसटीच्या ताब्यात असलेल्या बहुतेक जमिनी राज्य शासनाच्या असून त्या लिजवर असल्याने आणि अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने भारतीय स्टेट बँक ऑफ...
November 21, 2020
नागपूर ः नागपूरशी शेजारी जिल्हे जोडण्यासाठी मेट्रो रेल्वेच्या विस्तारित ३३३ कोटींच्या प्रकल्पास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे सादर केला जाणार असून, विदर्भाच्या विकासाच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...
November 09, 2020
नागपूर : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे शेकडो स्कूल व्हॅन चालक आर्थिक अडचणीत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाहनकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सक्ती किंवा दमदाटी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँका व वित्तीय संस्थांना दिले.  हेही वाचा...
November 08, 2020
नागपूर  : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे शेकडो स्कूल व्हॅन चालक आर्थिक अडचणीत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाहनकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सक्ती किंवा दमदाटी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँका व वित्तीय संस्थांना दिले. ...
November 02, 2020
मुंबई, ता. 2: एसटीच्या 295 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडे एसटीची मालमत्ता तारण ठेऊन तब्बल दोन हजार कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी सोमवारी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान मंडळाने मालमत्ता तारण ठेऊन कर्ज काढण्याला मान्यता दिली आहे....
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : एसटीची मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज उभारण्याच्या प्रक्रियेवर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. हा एसटीच्या खासगीकरणाचा डाव असल्याची शंका येते आहे, उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मंत्रालय गहाण ठेवाल का, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली...
October 30, 2020
मुंबईः एसटी कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून मिळणाऱ्या अनियमित वेतनामुळे अनेक जणांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यातच वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी एसटी महामंडळानं सुमारे दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानके  तारण ठेवण्यात येणार असल्याची माहिती...
October 23, 2020
लखमापूर (नाशिक) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखरनिर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळेच कादवाने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची केलेली तयारी स्वागतार्ह असून, इथेनॉल...
October 15, 2020
नागपूर : नागपूर महामेट्रोचा विस्तार नागपूरच्या जवळच्या शहरांना जोडण्यासाठी पॅसेंजर ट्रेनऐवजी वातानुकूलीत मेट्रोने जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नागपूरपासून जवळ असलेल्या नरखेड, भंडारा, वर्धा व रामटेक ही शहरे मेट्रोने जोडली जाणार आहेत. यात नागपूर ते नरखेड या ८५.५३ किलोमीटर...
October 12, 2020
मुंबई ः गावापासून शहरापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सेवा देणारी एसटी दिवसेंदिवस अधिकच खोलात रुतताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांचा खर्चाचा आलेख बघता उत्पन्नापेक्षाही खर्चच जास्त आहे. 2019-20 या वर्षातील 8745.43 कोटी वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत एकूण वार्षिक खर्च 9548.93...
October 11, 2020
नवी दिल्ली - रिलायंस ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पुढील अडचणी वाढतच आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर असतानाच आता संरक्षण मंत्रालयाने रिलायंस नेव्हल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड (आरएनईएल) या कंपनीबरोबर केलेला अडीच हजार कोटी रुपयांचा करार रद्द केल्याने अंबानी यांना मोठा झटका बसला आहे. - ताज्या...
October 07, 2020
नवी मुंबई : कोरोनामुळे व्यवहार मंदावले आहेत. सिडकोच्या नवी मुंबईतील महा गृहप्रकल्पालाही या संकटाचा फटका बसला असून नवीन घरांचा ताबा मुदतीत (ऑक्‍टोबर 2020) मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील तब्बल 11 हजारपेक्षा अधिक विजेते वेळेत घर देता का घर, अशी आळवणी सिडकोला करत आहेत. ...
October 04, 2020
मुंबई : कोरोनाकाळात एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आता गंभीर झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने बुडत्या एसटीला वाचविण्यासाठी सवलतीच्या प्रतिपूर्तीची आगाऊ रक्कम विशेष आर्थिक मदत म्हणून एसटी महामंडळाला दिली आहे. यापूर्वी 550 कोटी आणि आता 150 कोटी...
October 02, 2020
नवी दिल्ली - लॉकडाउनममुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळुहळू सुरू होऊ लागल्यानंतर जीएसटी वसुलीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलामध्येही किंचितशी सुधारणा होऊ लागल्याचे दिसत आहे. सप्टेंबरमध्ये सरकारला ९५,४८० कोटी रुपये जीएसटीपोटी महसूल मिळाल्याचे अर्थमंत्रालयातर्फे आज सांगण्यात आले. मागील वर्षी...