एकूण 135 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे पोस्टल तिकीट जारी केले होते, असे ते...
ऑक्टोबर 14, 2019
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा रिंग वाजली.  काश्मीर खोऱ्यात आज दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी याबाबत माहिती...
ऑक्टोबर 12, 2019
बार्शी (सोलापूर) : कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट करा, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिलं होतं.  पवार यांनी आज, बार्शीच्या जाहीर सभेत कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा...
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल २ महिन्यांपासून ठप्प झालेला भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर हे आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांना केलेली मनाई ही आता मागे घेण्यात आली आहे. गृह विभागाने  पर्यटकांसाठी काढलेला हा मनाईचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
श्रीनगर - कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेली महाविद्यालये आज सुरू झाली. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, आज ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती.  जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त बशीर खान...
ऑक्टोबर 07, 2019
कोथरूड - जम्मू-काश्‍मीरमधील ‘३७० कलमा’चे अस्तित्व हळूहळू नष्ट होत चालले होते. त्यामुळे ते रद्द करून केंद्र सरकारने कोणतेही शौर्य गाजविलेले नाही. उलट आज कायद्याचा धाक दाखवून कोणालाही तुरुंगात टाकण्यात येत आहे. हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन विविध तज्ज्ञांनी नुकतेच येथे व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी...
ऑक्टोबर 05, 2019
जळगाव : जम्मू-काश्‍मीरचे तत्कालीन नेते शेख अब्दुल्लांच्या आग्रहाखातर लादलेले कलम 370 हे भारताच्या त्यावेळच्या सत्ताधीशांनी केलेला मोठा घटनात्मक गैरव्यवहार होता. हे कलम रद्द करण्याचा निर्णय म्हणजे काश्‍मीर हिताचा असून त्यातून हे राज्य खऱ्या अर्थाने भारताचेच अंग...
ऑक्टोबर 03, 2019
लंडन : जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याला शनिवारी (ता.5) दोन महिने पूर्ण होत आहेत. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी भारत सरकारने हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या घटनेला दोन महिने होत आले तरी याविषयीची चर्चा अजूनही...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे....
सप्टेंबर 25, 2019
अमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या तरनतानर भागात काही...
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा यांनी "कलम...
सप्टेंबर 23, 2019
पुणे  : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायद्याकडे आपले लक्ष वळवले आहे. ‘समान नागरी कायदा’ हा विषय  आमच्या पूर्णपणे लक्षात आहे, असे सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. कांदा आणखी किती दिवस रडवणार? पुणे...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. Hon HM...
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्रांनी आज (ता.16) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. काश्मीरवरून धमकी देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - 'जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्याने देशात आनंदाचे वातावरण असून, देशाची अखंडता व एकात्मतेची भावना दृढ झाली आहे,'' असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत "एक राष्ट्र, एक संविधान' या विषयावरील...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्‍यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी...