एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : एकेकाळी कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 221 जागांवर विजय मिळविला होता. यावेळी महायुती कॉंग्रेसचा हा रेकॉर्ड तोडणार असून, इतिहास कायम करणार. कलम 370 मुळे जगभर भारताचे महात्म्य वाढले आहे. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा जनतेत कमालीचा "...
ऑक्टोबर 17, 2019
यवतमाळ : "चुकीचे धोरण, निर्णय या विरोधात मी आवाज उठविला. त्यामुळे मला "बागी' म्हटले गेले. देश व नागरिक यांच्या हितासाठी खरे बोलणे चुकीचे असेल, तर "मै बागी हूँ', अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सरकारच्या अनेक धोरणांवर चौफेर हल्ला चढविला....
ऑक्टोबर 17, 2019
उदगीर( जि. लातूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारताची संकल्पना राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व संपवणार आहेत. त्यामुळे यांच्या भानगडीत कोणीही न पडता विकासासाठी भाजपच्या डॉ. अनिल कांबळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन...
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे पोस्टल तिकीट जारी केले होते, असे ते...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मोदींनी 'महायुतीचे मजबूत सरकार पुन्हा एकदा येण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी आज आलोय. आता यापेक्षाही मजबूत सरकार बनवणार आहोत. पुढच्या पाच वर्षांत सगळ्या...
ऑक्टोबर 16, 2019
मिरा रोड ः होय, मी पॅरिसमध्ये जाऊन राफेलची शस्त्र पूजा केली. दसऱ्याला आम्ही शस्त्र पूजा करतो, त्यात गैर काय? असा सवाल करीत याचा मला अभिमान वाटतो, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. या वेळी मी ओम काढला, त्यावरही यांचा विरोध. अरे, सर्व धर्मात थोड्याफार फरकाने ओमचा उच्चार...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी...
ऑक्टोबर 14, 2019
चंदीगड : विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर हरियानातील प्रचारसभा जोरदार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत. यातच हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. राहुल गांधींनंतर सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 12, 2019
बार्शी (सोलापूर) : कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट करा, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिलं होतं.  पवार यांनी आज, बार्शीच्या जाहीर सभेत कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आता कुणी उरले नाही. उरलेले टिकतील की नाही याची हमी नाही. तिकीट मिळालेले ऐनवेळी पळत आहेत. त्यामुळे सामना करण्यासाठी कुणीच उरला नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 11) कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर केली. शिवसेना-भाजप महायुतीच्या...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
ऑक्टोबर 08, 2019
सावरगाव : तुमच्या दारात सेवा करता यावी यासाठी कार्य करत राहणार. मी आयुष्यभर तुमची सेवा करत राहील. शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा स्वाभीमान टिकवून ठेवणार आहे. गोपीनाथ मुंडेंनी जे काम केले ते पुढे न्यायचे आहे. सावरगाव हे आमच्यासाठी चेतनाभूमी बनली आहे. ही गर्दी भविष्याची दिशा ठरविणार असल्याचे, भाजप नेत्या...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : ''दहशतवाद ही गंभीर समस्या आहे. जगातील बहुतेक देश त्यामुळे त्रस्त झालेले आहेत. दहशतवादाच्या लढाईत अमेरिका सर्व शक्तीनिशी भारताच्या पाठीशी उभी आहे,'' असा विश्वास अमेरिकेचे वाणिज्य दूत डेव्हिड रांझ यांनी शनिवारी (ता.21) व्यक्त केला. पुणे भेटीत रांझ यांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली....
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध का होता. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे ते कलम 370 हटविण्याचे समर्थन करतात की नाही. हा भारतमातेचा मुद्दा आहे, राजकारणाचा नाही, असे...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. Hon HM...