एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा निवडणुकीच्या...
सप्टेंबर 22, 2019
पुणे : "काही पक्षबदलू नेते भाजपमध्ये जात असले तरी काँग्रेसला चिंतेचे काही कारण नाही. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे, काँग्रेसकडे उमेदवारांची कमतरता नाही. पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते व उमेदवार आहेत," अशा शब्दात काँग्रेसचे खासदार व प्रवक्ते शशी थरूर यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर रविवारी निशाणा...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. Hon HM...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : मी विनाअट भाजपमध्ये प्रवेश केला असून आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. तसेच, मी इंदापूरच्या जनतेच्या वतीने मी भाजपात प्रवेश केला असल्याचे मत आज (ता.11) भारतीय जनता पक्षात प्रवेस केल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.  दुष्काळ, पूरपरिस्थितीत सरकारने मदत केली. आमचा समाज...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बर्वे या महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. यापूर्वी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनाही सरकारने...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : ईव्हीएममध्ये फेरबदल करता येते, हे यंत्र व त्यासाठी आवश्‍यक चिप तयार करणाऱ्या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ईव्हीएम तयार करणाऱ्या देशात मतपत्रिकेचा उपयोग होतो. ईव्हीएमविरोधात आवाज उचलणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चौकशीही त्यामुळेच झाल्याचा आरोप...
ऑगस्ट 17, 2019
न्यूयॉर्क : नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असणार अभिनेते म्हणजे अनुपम खेर! मग ते काही वादग्रस्त वक्तव्य असो किंवा त्यांचा एखादा गाजलेला चित्रपट.. पण आज ते एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरवर #AskAnupam हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. त्याचे कारण पण काही खास आहे.   सध्या अनुपम...
ऑगस्ट 14, 2019
मुळात: काश्‍मीर देशाचा अविभाज्य भाग आहेच. एक भारतीय म्हणुन आम्हाला काश्‍मीरचा सार्थ अभिमान आहे. ज्या राज्यात जन्म झाला त्या राज्यानंतर काश्‍मीर आमची अस्मिता आहे. आण-बाण आणि शानही आहे. एक भारतीय म्हणुन या निर्णयाचा आनंदच झाला व होत राहील. उच्च व उद्दात संस्कृतीत काश्‍मीरीजन भारतालाच मायबाप मानतात,...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजार 650 अंशांनी घसरला होता. सध्या (दुपारी 2 वाजता) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 532.64 अंशांच्या घसरणीसह 36 हजार...