एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 13, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही तर, चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीची केस जिंकणारा वकीलही मीच आहे परंतु, माझी ही ओळख कुणीही करून देत नसल्याची,'' खंत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
ऑक्टोबर 01, 2019
इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केला. तसेच  "आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले, आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी आज येथे दिला....
सप्टेंबर 25, 2019
अमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या तरनतानर भागात काही...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. Hon HM...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 03, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सोलापुरात रविवारी होणाऱ्या समारोप सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा जातीने उपस्थित राहणार, हे जाहीर झाल्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती, ती त्या वेळी होणाऱ्या "मेगाभरती'त कोणाकोणाची वर्णी लागणार, याचीच! प्रत्यक्षात खासदार उदयनराजे...
सप्टेंबर 01, 2019
पुणे : कलम 370 वरुन असत्य बोलून अमित शहा कृपया तुम्ही जनतेची दिशाभूल करु नका. या विधेयकावर मी मतदान केलेलेच नाही, असा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घेतला.  भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज सोलापुरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बर्वे या महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. यापूर्वी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनाही सरकारने...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानने सतलज नदीत प्रदूषित पाणी सोडले आहे. यामुळे पंजाबमधील बंधारे फुटले असून आसपासच्या...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली - कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांची आज भर पडली आहे. इतकेच नव्हे, कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर टीका करीत त्यांनी स्वपक्षावर "मार्ग चुकला' अशी टीकाही केली...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काही नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनाही सरकारने ताब्यात घेतलं आहे. याचदरम्यान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाने एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. इल्तिजा...
ऑगस्ट 14, 2019
मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले... Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - मोदी म्हणाले, '...
ऑगस्ट 10, 2019
फतेहबाद : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काश्मिरी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मिरी मुलींना लग्नासाठी आणिता येईल,' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. तसेच सोशल मीडियावरही...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी सना मुफ्तीने यावर आपली प्रतिक्रिया देताना...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांना सोमवारी (ता.5) रात्री अटक करण्यात आली. जम्मू-काश्‍मीरच्या फेररचनेचे विधेयक राज्यसभेत मांडण्याआधी रविवारी रात्री मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला या दोन्ही माजी...
ऑगस्ट 05, 2019
- श्रीनगरमध्ये जम्मूत सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कलम 144 लागू. सामान्य नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन. गटागटाने एकाचवेळी बाहेर पडण्यासही मनाई.  - काश्‍मीर खोऱ्यात इंटरनेटवर बंदी. अगोदर मोबाईल सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यानंतर लॅंडलाइन सेवा देखील बंद करण्यात आली. काश्‍मीर...