एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे....
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे....
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्‍यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी...
ऑगस्ट 16, 2019
नागपूर : कलम 370 रद्द व्हावे हा भारतीयांचा संकल्प होता. त्यासाठी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व महत्वाचे आहेच. 'मोदी है तो मुमकिन है' असे लोक बोलतात ते चूक नाही,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.  नागपूर येथील संघ मुख्यालयात आज डॉ....
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने हटविल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उत्साहित झाले असून, अखंड भारत संकल्पदिनाचे जाहीर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. संघातर्फे सातत्याने अखंड भारताचा पुरस्कार केला जात असला तरी यंदा अखंड भारताचे तब्बल 20...
ऑगस्ट 11, 2019
काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक रस्त्यावर... इम्रान खान 'आरएसएस'वर घसरले... टॉयलेटसाठी शिवसेना-भाजपमध्ये राडा... व्हॉलीबॉलमध्ये पाकला नमवले... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...   - काश्मीरमध्ये अशांतता कायम; हजारो नागरिक...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी जगभरात गायलेले रडगाणे ऐकण्यास कोणी तयार नसल्यानंतर इम्रान यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. त्यांनी आज (रविवार) ट्‌विट करून "कलम 370 रद्द करण्यास...
ऑगस्ट 06, 2019
केंद्र शासनाने ३७० कलम रद्द करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी राज्य घटना आणि लोकशाहीच्या विरोधात चुकीचे पाऊल उचललेले आहे. हे कलम रद्द करून शासनाचा राजकीय रचना आणि भूगोल बदलण्याचा हा प्रयत्न असंगत आणि तसेच काश्‍मीर भारतात विलीनीकरणाच्या काही मूळ...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पूनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. यामुळे मोदी-शहांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सरकारचे अभिनंदन...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ प्रचारक असताना केलेल्या आंदोलनाचा फोटो व्हायरल झाला आहे. कश्मीर से धारा 370 हटाने का सरकार का फैसला आज़ाद भारत के लिए एतिहासिक...