एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
इस्लामाबाद : कलम 370 रद्द केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने अनेक टोकाचे निर्णय घेतले होते. पण आता तेच निर्णय त्यांच्यावर उलटल्यानंतर पाकिस्तानची मस्ती उतरली असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार...
ऑगस्ट 26, 2019
पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल झाले असून, आज (सोमवार) त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा होणार आहे. या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या संमेलनात मोदींची संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांच्याशी चर्चा...
ऑगस्ट 22, 2019
दुबई : एकीकडे काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हितसंबधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडेच एक नवी सोयरीक देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुळून आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा मंगळवारी (ता.21) भारतीय वंशाच्या शामिया आरजू...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्लीः भारतीय गायक मिक सिंग याने पाकिस्तानमध्येजाऊन एका अब्जाधीशाच्या मुलीच्या विवाहसमारंभादरम्यान परफॉर्म सादर केला असून, नेटिझन्सने त्याच्यावर टीका सुरू केली आहे. दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू असताना मिकाला आता पाकिस्तानी मुलीचा मुका हवा आहे का? असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत. When...
ऑगस्ट 11, 2019
श्रीनगरः जम्मू व काश्‍मीरमधील "कलम 370' रद्द केल्यानंतर लागू केलेल्या संचारबंदीचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना बसला आहे. या आठवडाभरात व्यापाऱ्यांचे सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, लोकांना घराबाहेर पडता येत नसल्याने या परिस्थितीत इतक्यात सुधारणा...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. एकीकडे भारतासोबतचा व्यापार पाकिस्तानने बंद केला. तर दुसरीकडे समझोता एक्स्प्रेस असेल किंवा भारतीय चित्रपटांवरील बंदी असेल असे अनेक निर्णय पाकिस्तानने घेतले. भारताच्या निर्णयानंतर बिथरलेल्या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्याप्रकरणी पाकिस्तानने भारताला लक्ष्य बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतानेदेखील पाकिस्तानला खडे बोल सुनावत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे. कलम ...
ऑगस्ट 08, 2019
कराची : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने आता भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान...
ऑगस्ट 07, 2019
इस्लामाबाद ः जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे "कलम 370' रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. त्यामुळे भारताबरोबरील सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय पाकिस्तानने आज घेतला. त्याचबरोबर भारतीय उच्चायुक्त अजय बिसरिया यांनाही मायदेशी...