एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज...
ऑक्टोबर 13, 2019
औसा : भारतातील युवकाला उद्या काय होईल, याची माहिती नाही. आपल्या देशाने एक होऊन आतापर्यंत काम केले आहे, त्यामुळे आपण एक आहोत. जेवढे तुम्ही देशाला तोडण्याचे काम कराल, तेवढ्या समस्यांमध्ये वाढ होत राहणार. काँग्रेसची विचारधारा नागरिकांच्या हृदयात आहे. मुळ मुद्द्यांना बगल देण्यासाठीच सरकारकडून कलम...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टिप्पणी केली ती अत्यंत निराशाजनक आणि हताशपूर्ण होती. ज्यांचे कार्यकर्ते पक्ष सोडून चालले, ज्या पक्षाच्या नेत्यांवर ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांना पराभव दिसत असल्यानेच त्यांनी अशी टीका केल्याचे भाजपचे...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीत आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना सुरुवात झाली. आज, जळगावात पंतप्रधान मोदींची पहिली सभा झाली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी पवार यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले.  पंकजा मुंडे यांच्या सभेत...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
ऑक्टोबर 07, 2019
कोथरूड - जम्मू-काश्‍मीरमधील ‘३७० कलमा’चे अस्तित्व हळूहळू नष्ट होत चालले होते. त्यामुळे ते रद्द करून केंद्र सरकारने कोणतेही शौर्य गाजविलेले नाही. उलट आज कायद्याचा धाक दाखवून कोणालाही तुरुंगात टाकण्यात येत आहे. हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन विविध तज्ज्ञांनी नुकतेच येथे व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे....
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : निवडणुकीच्या हंगामात केंद्रातील सत्ता असलेल्या भाजपकडे इतर पक्षीय नेत्यांचा वाढता कल असला तरी या नेत्यांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांची पार्श्‍वभूमी तपासून त्यांचे योग्य मूल्यमापन वा मूल्यांकन करा, असे पक्षनेतृत्वाने राज्यांच्या प्रभारींना बजावल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. आगामी...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : काश्‍मीरचे विशेषाधिकार काढल्याने पाकिस्तानचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रोज नवे वक्तव्य करून चिथावणीची भाषा वापरत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र, जर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून कुठलीही कारवाई झाली तर त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा केंद्रीय...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवणे हे असंविधानिक आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी टीका केली. काश्मीर प्रकरणात प्रियांका गांधी यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. कलम 370 हटविल्यानंतर काँग्रेस नेते राहुल...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर लोकसभेतही आज (मंगळवार) मंजूर झाले आहे. लोकसभेत 366 विरुद्द 66 इतक्या मोठ्या मताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज (सोमवार) राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. शिवाय जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंगवरुन काश्मीर प्रश्नी तोडगा...