एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्‍मिरमधून 370 कलम रद्द करीत "एक भारत, श्रेष्ठ भारत'ची संकल्पना अमलात आणली. मात्र, कॉंग्रेसने अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधली होती. लोकांमध्ये देशभक्तीचे संस्कार आवश्‍यक आहेत. मात्र, कॉंग्रेसने व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले...
ऑक्टोबर 08, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ पुन्हा सक्रीय राजकारणात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काश्मीर प्रश्नावर वक्तव्य करून, पाकिस्तानातील नागरिकांचे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.  पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
ऑक्टोबर 01, 2019
इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केला. तसेच  "आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले, आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी आज येथे दिला....
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध का होता. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे ते कलम 370 हटविण्याचे समर्थन करतात की नाही. हा भारतमातेचा मुद्दा आहे, राजकारणाचा नाही, असे...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : कलम 370 हटवून सरकारने धाडसी पाऊल टाकले व देश त्याबद्दल आनंदी आहे. मात्र काश्मीर आणि आर्थिक मंदी हे दोन भिन्न विषय आहेत. आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा डॉ. मनमोहनसिंग यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्याने पिसाळलेल्या पाकिस्तानकडून रोजच्या रोज युद्दाच्या पोकळ वल्गना सुरू असताना देशातील दोन प्रमुख पक्षांत मात्र आरोप- प्रत्यारोपांचे युद्ध पेटले आहे. राहुल यांच्या पहिल्या ट्विटचा पाकिस्तानने राष्ट्रसंघात आधार घेतला. त्यांनी आज (बुधवार) पुन्हा...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : भाजप व शिवसेना यांची युती हिंदुत्वाच्या मुद्यावरच झालेली असून तो युतीचा 'सिमेंटिंग फोर्स' असल्याचे सांगतानाच, हिंदुत्वाच्या आधारावरील ही युती यापुढेही टिकेल. साऱ्याच मुद्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढणे दोघांसाठी फायद्याचे राहील, असे केंद्रीय...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्लीः अभिनेत्री सोनम कपूर हिने कलम 370 हटवल्यानंतर केलेल्या वक्तव्यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले आहे. अनेकांनी तिला पाकिस्तानचा रस्ता दाखवत तिकडेच पाहायला जाण्याचा सल्ला दिला आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत...
ऑगस्ट 14, 2019
श्रीनगर : माजी आयएएस अधिकारी व राजकीय नेते डॉ. शाह फैजल यांना दिल्ली विमातळावरून पुन्हा काश्मीरला पाठविण्यात  आले आहे. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर विविध निर्णय घेतले आहेत. त्यांच्या सरकारने कलम 370 नुकतेच हटविले. त्यानंतर आता मोदींनी सांगितले, की ''तुम्ही अशा लोकांची यादी तयार करा, ज्यांनी जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविण्याला विरोध...
ऑगस्ट 11, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सुरू झालेले राजकारण संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कलम 370 वरून कॉंग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधान पंडित...
ऑगस्ट 11, 2019
काश्‍मीरमध्ये शांतता कधी कायम ठेवायची, हे दरवेळी पाकिस्तान ठरवत असे; पण मोदींनी ३७० कलम निकालात काढून बाजी अशी काही पलटवली, की पाकिस्तानला प्रतिक्रिया काय द्यावी, हेही सुचेनासे झाले आहे.  भारतीय संसदेत गेल्या आठवड्यात कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याच्या झालेल्या निर्णयावर...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा...