एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कोणता मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहील हे सांगता येत नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात कलम 370 हा मुद्दा प्रचारात असताना गेले दोन दिवस स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज (ता. 8) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दसरा मेळावा आल्याने शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता असून या मेळाव्यातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकतील. आदित्य ठाकरेंचा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 07, 2019
कोथरूड - जम्मू-काश्‍मीरमधील ‘३७० कलमा’चे अस्तित्व हळूहळू नष्ट होत चालले होते. त्यामुळे ते रद्द करून केंद्र सरकारने कोणतेही शौर्य गाजविलेले नाही. उलट आज कायद्याचा धाक दाखवून कोणालाही तुरुंगात टाकण्यात येत आहे. हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन विविध तज्ज्ञांनी नुकतेच येथे व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व...
ऑक्टोबर 01, 2019
इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केला. तसेच  "आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले, आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी आज येथे दिला....
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा यांनी "कलम...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्यावरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजाविली आहे. तसेच याविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली आहे. Supreme Court starts hearing a batch of petitions...
ऑगस्ट 20, 2019
सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील गुंतवणूकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. 'जम्मू आणि काश्मीरमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, 'कलम 370' हटवल्यामुळे सात महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे '...