एकूण 130 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यावर भाष्य केले. काँग्रेस सावरकर यांच्याविरोधात नाही. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या नावाचे पोस्टल तिकीट जारी केले होते, असे ते...
ऑक्टोबर 14, 2019
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा रिंग वाजली.  काश्मीर खोऱ्यात आज दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी याबाबत माहिती...
ऑक्टोबर 14, 2019
चंदीगड : विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर हरियानातील प्रचारसभा जोरदार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत. यातच हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. राहुल गांधींनंतर सोनिया गांधींनाच पुन्हा अध्यक्ष...
ऑक्टोबर 13, 2019
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये येत्या सोमवारी (ता.14) दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित होईल, अशी माहिती शनिवारी (ता.12) जम्मू-काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली. राज्यात सुमारे 40 लाख पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. मात्र, इंटरनेट आणि प्रीपेड मोबाईलची सेवा...
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल २ महिन्यांपासून ठप्प झालेला भारताचा स्वर्ग म्हणजेच काश्मीर हे आता पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. गृह विभागाने २ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यटकांना केलेली मनाई ही आता मागे घेण्यात आली आहे. गृह विभागाने  पर्यटकांसाठी काढलेला हा मनाईचा आदेश आता मागे घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल...
ऑक्टोबर 10, 2019
श्रीनगर - कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेली महाविद्यालये आज सुरू झाली. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, आज ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती.  जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त बशीर खान...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे....
सप्टेंबर 25, 2019
अमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या तरनतानर भागात काही...
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून आता महिना उलटून गेला आहे. त्यानंतर तेथील परिस्थितीबाबत अनेक उलटसुलट चर्चा माध्यमांतून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर आज (सोमवार) सर्वोच्च...
सप्टेंबर 14, 2019
नवी दिल्ली : तीन महिन्यांपूर्वी निवड होऊनही उदयनराजेंनी राजीनामा दिला. आता पुन्हा नव्याने ते निवडून येतील आणि विक्रमी मते त्यांना मिळतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे...
सप्टेंबर 10, 2019
जिनीव्हा : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा झालेल्या पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC) भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर काही आरोप केले आहेत. पंरतु, काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानने संयुक्त...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्‍यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : 'सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठराविक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्‍चित साध्य करेल,' असा आत्मविश्‍वास व्यक्त करून मोदी...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून सुमारे 200 संशयित दहशतवादी काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.   काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत,...
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज (शनिवार) महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेनेही हा निर्णय स्वीकारण्यास तयारी दर्शविली. मात्र, शेजारील देश आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानचा मात्र...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. National Security Advisor Ajit Doval: No question arises of Army atrocities,only state(J&K)...
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : काश्‍मीरमधून कलम 370 वगळल्यानंतर महिनाभरापासून राज्यातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू असताना दहशतवादीदेखील वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. यादरम्यान, उत्तर काश्‍मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी (ता.6) रात्री...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानची गायिका राबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना साप चावतील असे म्हटले आहे. साप व मगरीसोबत असलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला...
सप्टेंबर 04, 2019
श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले. पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून,...