एकूण 34 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ पुन्हा सक्रीय राजकारणात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काश्मीर प्रश्नावर वक्तव्य करून, पाकिस्तानातील नागरिकांचे लक्ष वेधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.  पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना...
ऑक्टोबर 03, 2019
लंडन : जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याला शनिवारी (ता.5) दोन महिने पूर्ण होत आहेत. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी भारत सरकारने हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या घटनेला दोन महिने होत आले तरी याविषयीची चर्चा अजूनही...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्रांनी आज (ता.16) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. काश्मीरवरून धमकी देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370...
सप्टेंबर 15, 2019
इस्लामाबाद : भारताबरोबर पारंपरिक युद्ध होण्याची शक्‍यता आहे आणि या युद्धाची व्याप्ती उपखंडाबाहेरही जाऊ शकते, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज दिला आहे. तसेच, भारताने जम्मू- काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने त्यांच्याशी आता चर्चा करणार नसल्याचेही इम्रान यांनी सांगितले.  एका...
सप्टेंबर 12, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील भारताचे माजी नौसैनिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दुसऱ्यांदा 'कॉन्सुलर ऍक्‍सेस' देण्यास नकार दिला आहे.  पाकिस्तानने एकदा कुलभूषण जाधव यांना क़न्सुलर ऍक्सेस दिला होता. त्यानंतर इस्लामाबादमधील भारतीय उपउच्चायुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी जाधव...
सप्टेंबर 12, 2019
इस्लामाबाद : काश्मीरच्या मुद्द्यावरून जगाचा भारतावर विश्वास आहे, आपल्यावर नाही अशी कबुली पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री ब्रिगेडियर इजाझ अहमद शाह यांनी दिली आहे. इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताशी व्यापारसंबंध तोडले आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून...
सप्टेंबर 09, 2019
इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी ओळख असलेल्या मसूद अझहरची...
सप्टेंबर 03, 2019
इस्लामाबाद : कलम 370 रद्द केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने अनेक टोकाचे निर्णय घेतले होते. पण आता तेच निर्णय त्यांच्यावर उलटल्यानंतर पाकिस्तानची मस्ती उतरली असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार...
सप्टेंबर 02, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्धास सुरूवात झाली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसतेय. कलम 370 हटविल्याने काश्मीरला धोका आहे, यामुळे जम्मू-काश्मीरचे महत्त्व संपुष्टात...
ऑगस्ट 31, 2019
इस्लामाबाद : काश्मीर प्रश्नी भारतावर दबाव टाकण्यासाठी इतर देशाने हस्तक्षेप करावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. इतर देशाने हस्तक्षेप केला तर ती चांगली बाब असेल, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले. तसेच आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही पण भारताने चर्चा करण्यासारखी...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : अर्थव्यवस्था खड्ड्यात गेलेल्या पाकिस्तानला भारतासोबत युद्धाची खुमखुमी आली आहे. त्यामुळे काल रात्री पाकिस्तानात क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णय भारताने घेतल्यानंतर पाकिस्तानाच तीळपापड झाला आहे. Pakistan...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : ऑक्टोबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानच्या एका मंत्र्यांने केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी भारतासोबत युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे. शेख रशीत म्हणाले की, हे युद्ध ऑक्टोबर किंवा त्यानंतर होणार आहे. नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधी भूमिका घेत टीका केली जात आहे. भारताविरोधात वक्तव्ये केली जात असताना आता पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरच टीका...
ऑगस्ट 28, 2019
पाकिस्तानच्या कुरापती भारताला काही नवीन नाहीत. कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या कुरबुरी वाढल्या आहेत व भारताला कसे डिवचायचे याकडे ते लक्ष देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पोकळ धमक्या, त्यानंतर पाकिस्तानने केलेली हवाई वाहतूकीचा हद्दबंदी आणि आता...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून(सीएए) याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. Pakistan: Karachi airspace partially shut till August 31 Read @ANI story | https://t.co/O1QlkjJECn...
ऑगस्ट 26, 2019
पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये दाखल झाले असून, आज (सोमवार) त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा होणार आहे. या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या संमेलनात मोदींची संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांच्याशी चर्चा...
ऑगस्ट 23, 2019
इस्लामाबाद : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार रहमान मलिक यांनी चिदंबरम यांच्या अटकेचा निषेध केला. ते म्हणाले, माजी मंत्री पी. चिदंबरम यांनी कलम 370 ला विरोध केला असल्याने त्यांच्यावर...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला...
ऑगस्ट 22, 2019
इस्लामाबाद : आता कोणत्याही मुद्द्यावर भारतासोबत चर्चा शक्य नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले तर धोका वाढत जाईल, असेही ते म्हणाले.  भारताने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर...