एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा यांनी "कलम...
सप्टेंबर 16, 2019
ठाणे:  "पार्टी विथ डिफरन्स' अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात रविवारी मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. नुकतेच भाजपवासी झालेले नवी मुंबईचे नेते ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भाजपच्या ठाण्यातील पहिल्याच कार्यक्रमात अपमान झाल्याचे दिसून आले....
सप्टेंबर 10, 2019
पुणे - 'जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्याने देशात आनंदाचे वातावरण असून, देशाची अखंडता व एकात्मतेची भावना दृढ झाली आहे,'' असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत "एक राष्ट्र, एक संविधान' या विषयावरील...
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलावे आणि 'एमएनयू' करावे, असे विधान भाजप खासदार हंसराज हंस यांनी केले आहे. तसेच आमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या आणि त्या चुकांचा परिणाम आम्ही भोगत आहोत. मोदींच्या नावे काहीतरी असायला हवे, त्यामुळे जेएनयूचे नाव आता एमएनयू करायला हवे...
ऑगस्ट 14, 2019
मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले... Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - मोदी म्हणाले, '...
ऑगस्ट 14, 2019
जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 ला रद्द करण्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील सरकारला लक्ष्य बनविले. ओवैसी म्हणाले, ज्या प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्यासंदर्भात आज लोकसभेमध्ये चर्चेला सुरुवात झाली. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कलम 370 संदर्भातील चर्चेमध्ये आपले मत मांडले....