एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
बार्शी (सोलापूर) : कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भूमिका स्पष्ट करा, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिलं होतं.  पवार यांनी आज, बार्शीच्या जाहीर सभेत कलम 370 रद्द करण्याला पाठिंबा...
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवार) मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना सध्याचे मुख्यमंत्री आणि निवडणुकीनंतरचे मुख्यमंत्री अशी ओळख करून दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास फडणवीसच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे. Hon HM...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्‍यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : मोदी सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यावर त्या निर्णयाची विस्ताराने माहिती देशवासियांना समजावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून सुरू झालेले देशपातळीवरील महिनाभराची जनसंपर्क मोहीम आजपासून सुरू झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली ः कलम 370 रद्द केल्यानंतर या निर्णयाची विस्ताराने माहिती देशवासीयांना देण्यासाठी भारतीय जनता पक्ष 1 ते 30 सप्टेंबर या काळात देशव्यापी जनसंपर्क व जनजागरण मोहीम राबविणार आहे. कलम 370 हटविल्याने देशभरात आनंदाची प्रतीक्रिया आल्याचा भाजपचा...
ऑगस्ट 24, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम370 चा एकंदर प्रवास हा एकीकरणाचा नव्हे, तर देशाला फुटीरतावादाकडे नेणारा ठरला, असे स्पष्ट मत माजी अर्थमंत्री यांनी मांडले आणि या अशक्यप्राय वाटणाऱ्या कायद्याचा गड सर केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले तो ब्लॉग त्यांच्या...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू : जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द आणि राज्य फोडण्यावरून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. इंग्लंडमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी समर्थकांमध्ये रंगलेल्या घोषणायुद्धावर याचे पडसाद उमटले आहेत. दक्षिण कोरियाला गेलेल्या भाजप आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनाही पाकिस्तानी...
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) नाव बदलावे आणि 'एमएनयू' करावे, असे विधान भाजप खासदार हंसराज हंस यांनी केले आहे. तसेच आमच्या पूर्वजांनी काही चुका केल्या आणि त्या चुकांचा परिणाम आम्ही भोगत आहोत. मोदींच्या नावे काहीतरी असायला हवे, त्यामुळे जेएनयूचे नाव आता एमएनयू करायला हवे...
ऑगस्ट 13, 2019
चेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे. केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 12, 2019
चेन्नई : जम्मू काश्मीरमध्ये हिंदूची संख्या जास्त असती तर भाजप सरकारने कलम 370ला हात लावण्याचेही धाडस केले नसते. येथे मुस्लिमांची संख्या जास्त असल्यानेच कलम 370 हटविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला आहे. चेन्नईत...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी जगभरात गायलेले रडगाणे ऐकण्यास कोणी तयार नसल्यानंतर इम्रान यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. त्यांनी आज (रविवार) ट्‌विट करून "कलम 370 रद्द करण्यास...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : जम्मू-काश्‍मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर विधानसभेच्या (पीओके) जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. केंद्र सरकारने कलम 370 रद्द करून "पीओके'चा भारताशी असलेला संबंध तोडला आहे. यामुळे "पीओके'चा संबंध संपला. ज्या जागेसाठी जवान...
ऑगस्ट 07, 2019
मुजफ्फरनगर : जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करत आता काश्मीरमधील गोऱ्या मुलीसोबत कोणीही विवाह करू शकेल, असे म्हटले आहे. केंद्रातील भाजप भाजप सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : धमक्यांना भीक न घालता जम्मू-कश्मीरचे फाजील लाड करणारे घटनेतील 370 हे वादग्रस्त कलम सरकारने मुळासकट उखडून फेकून दिले आहे. कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता. भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर लागलेला तो कलंक होता. तो कलंक आज नष्ट...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचे आणि विभाजनाचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर भाजप खासदाराने युगपुरुष मोदींना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. तर, मध्य प्रदेशच्या रतलाम मतदारसंघाचे खासदार गुमान सिंह यांनी लोकसभेत जम्मू काश्मीरमधून कलम...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई - 'गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय' अस ट्विट करत राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.मोदी सरकारवर तुटूूून पडणाऱ्या राज ठाकरे यांनी बऱ्याच वर्षांनंतर मोदी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. #Article370Scrapped #Kashmir गेल्या...
ऑगस्ट 05, 2019
...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा... सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल... पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या...