एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे....
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्‍यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने हटविल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उत्साहित झाले असून, अखंड भारत संकल्पदिनाचे जाहीर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. संघातर्फे सातत्याने अखंड भारताचा पुरस्कार केला जात असला तरी यंदा अखंड भारताचे तब्बल 20...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी जगभरात गायलेले रडगाणे ऐकण्यास कोणी तयार नसल्यानंतर इम्रान यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. त्यांनी आज (रविवार) ट्‌विट करून "कलम 370 रद्द करण्यास...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पूनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. यामुळे मोदी-शहांवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सरकारचे अभिनंदन...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ प्रचारक असताना केलेल्या आंदोलनाचा फोटो व्हायरल झाला आहे. कश्मीर से धारा 370 हटाने का सरकार का फैसला आज़ाद भारत के लिए एतिहासिक...