एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडक 2019मध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर विराट कोहलीची जर्सी घालून त्याचा एक चाहता गाडीवर फिरत होता. तोवर सारं ठाक होतं मात्र, आता पाकिस्तानने हद्द पार केली आहे. पाकिस्तान मध्ये सध्या विराट कोहली पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  मोदी सरकारने जम्मू...
सप्टेंबर 04, 2019
श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले. पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून,...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट होत चालली असून, सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहेत. इंधनाचे दरही गगनाला पोहचले आहेत. पाकिस्तानमधील एक पोलिस सायकलवरून गस्त घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-...
ऑगस्ट 26, 2019
कराचीः भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती, असे पाकिस्तानचा निवेदक वकार जका याने म्हटले असून, सोशल मीडियावर तसा व्हिडिओ शेअर केला आहे. वकार जका याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्लीः भारतीय गायक मिक सिंग याने पाकिस्तानमध्येजाऊन एका अब्जाधीशाच्या मुलीच्या विवाहसमारंभादरम्यान परफॉर्म सादर केला असून, नेटिझन्सने त्याच्यावर टीका सुरू केली आहे. दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू असताना मिकाला आता पाकिस्तानी मुलीचा मुका हवा आहे का? असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत. When...
ऑगस्ट 07, 2019
मुजफ्फरनगर : जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करत आता काश्मीरमधील गोऱ्या मुलीसोबत कोणीही विवाह करू शकेल, असे म्हटले आहे. केंद्रातील भाजप भाजप सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर...