एकूण 29 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
कोल्हापूर - गेल्या पाच वर्षात देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आमदार अमल महाडिक यांच्या...
सप्टेंबर 17, 2019
केवाडिया (गुजरात) : भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पटेलांपासून प्रेरणा घेऊनच जम्मू-काश्‍मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन केले. मोदींच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - 'जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्याने देशात आनंदाचे वातावरण असून, देशाची अखंडता व एकात्मतेची भावना दृढ झाली आहे,'' असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत "एक राष्ट्र, एक संविधान' या विषयावरील...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : ऑक्टोबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानच्या एका मंत्र्यांने केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी भारतासोबत युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे. शेख रशीत म्हणाले की, हे युद्ध ऑक्टोबर किंवा त्यानंतर होणार आहे. नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर विविध निर्णय घेतले आहेत. त्यांच्या सरकारने कलम 370 नुकतेच हटविले. त्यानंतर आता मोदींनी सांगितले, की ''तुम्ही अशा लोकांची यादी तयार करा, ज्यांनी जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविण्याला विरोध...
ऑगस्ट 13, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह चार राज्यांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तोंडी तलाक प्रथाबंदी व काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करणे या कायद्यांचा पुरेपूर वापर करण्याच्या रणनीतीवर भाजपचे "चाणक्‍य' गंभीरपणे काम करत आहेत. ज्या गोष्टी अशक्‍य असल्याचे स्वातंत्र्यापासून...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काश्मीरची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे रिलायन्स समुहाने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील परिस्थिती हळूहळू सुधारेल. येथील परिस्थिती सुधारल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीर पुन्हा एक राज्य होईल. काश्मिरमधील नागरिकांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले.  मोंदीच्या भाषणाचे देशभरातून...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सुधारेल. येथील परिस्थिती सुधारल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीर पुन्हा एक राज्य होईल. काश्मीरमधील नागरिकांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी म्हणाले, की काश्मीरमधील नागरिकांना आता सर्व...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : काश्मीरमधील जनता आता नव्या विश्वासाने पुढे जाईल. येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग उभारणीस प्राधान्य दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी म्हणाले, की आता काश्मीरमधील युवकच येथील विकासाची दोरी आपल्या हातात घेतील. देशातील सर्वांत प्रगत राज्य बनण्याची...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये नवं युग सुरु होणार आहे. काश्मीरमधील तरुणांना आता सर्व हक्क मिळणार आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री आठ वाजता (गुरुवारी) राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. या वेळी ते जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतला, याबाबत निवेदन करण्याची शक्‍यता आहे. संसदेने कालच जम्मू-काश्‍मीरसाठीचे "कलम 370' रद्द करण्यावर...
ऑगस्ट 06, 2019
नवी दल्लीःजम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले होते. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्याला राज्यसभा आणि लोकसभेने...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावरून अनेकजण स्वागत करताना दिसत आहेत. ट्विटरवरूनही अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. अभिनेता कमाल आर खानने (केआरके) याने ट्विट...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : धमक्यांना भीक न घालता जम्मू-कश्मीरचे फाजील लाड करणारे घटनेतील 370 हे वादग्रस्त कलम सरकारने मुळासकट उखडून फेकून दिले आहे. कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता. भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर लागलेला तो कलंक होता. तो कलंक आज नष्ट...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचे आणि विभाजनाचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर भाजप खासदाराने युगपुरुष मोदींना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. तर, मध्य प्रदेशच्या रतलाम मतदारसंघाचे खासदार गुमान सिंह यांनी लोकसभेत जम्मू काश्मीरमधून कलम...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई - 'गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय' अस ट्विट करत राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.मोदी सरकारवर तुटूूून पडणाऱ्या राज ठाकरे यांनी बऱ्याच वर्षांनंतर मोदी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. #Article370Scrapped #Kashmir गेल्या...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज (सोमवार) राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. शिवाय जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंगवरुन काश्मीर प्रश्नी तोडगा...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, 'कलम 370' हटवल्यामुळे सात महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे '...