एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
लंडन : जम्मू-काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविण्याला शनिवारी (ता.5) दोन महिने पूर्ण होत आहेत. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी भारत सरकारने हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या घटनेला दोन महिने होत आले तरी याविषयीची चर्चा अजूनही...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्रांनी आज (ता.16) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. काश्मीरवरून धमकी देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370...
ऑगस्ट 31, 2019
इस्लामाबाद : काश्मीर प्रश्नी भारतावर दबाव टाकण्यासाठी इतर देशाने हस्तक्षेप करावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. इतर देशाने हस्तक्षेप केला तर ती चांगली बाब असेल, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले. तसेच आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही पण भारताने चर्चा करण्यासारखी...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : ऑक्टोबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानच्या एका मंत्र्यांने केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी भारतासोबत युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे. शेख रशीत म्हणाले की, हे युद्ध ऑक्टोबर किंवा त्यानंतर होणार आहे. नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधी भूमिका घेत टीका केली जात आहे. भारताविरोधात वक्तव्ये केली जात असताना आता पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरच टीका...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला...
ऑगस्ट 22, 2019
इस्लामाबाद : आता कोणत्याही मुद्द्यावर भारतासोबत चर्चा शक्य नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले तर धोका वाढत जाईल, असेही ते म्हणाले.  भारताने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर...
ऑगस्ट 21, 2019
इस्लामाबाद : काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानच्या कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असून, पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...
ऑगस्ट 17, 2019
इस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाची भाषा केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. काश्मीर प्रश्नावर या...
ऑगस्ट 16, 2019
न्यूयॉर्क ः संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्‍मीरच्या मुद्द्यावर बोलविलेल्या बैठकीत भारताचा जुना मित्र रशिया पुन्हा एकदा पाठिशी उभा राहिला. जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न हा द्विपक्षीय असल्याचे सांगत चीनच्या भूमिकेला रशियाने विरोध केला. जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370...
ऑगस्ट 16, 2019
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गुरूवारी (ता. 15) लंडनमध्ये हजारो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीरचा झेंडा हाती...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर थयथयाट झालेल्या पाकिस्तानने आता भारताचा स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) काळा दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. सरकारने या संबंधिचे आदेश रेडिओ व वृत्तवाहिन्यांना दिले आहेत.   पाकिस्तानने असे आदेश आपले शेपूट वाकडेच असल्याचे पुन्हा एकदा...
ऑगस्ट 07, 2019
इस्लामाबाद ः जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे "कलम 370' रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. त्यामुळे भारताबरोबरील सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय पाकिस्तानने आज घेतला. त्याचबरोबर भारतीय उच्चायुक्त अजय बिसरिया यांनाही मायदेशी...
ऑगस्ट 07, 2019
कराची: जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय भारताने घेतला असला तरी काश्मीरचा मुद्दा अद्याप संपलेला नाही. आम्ही काही पण करू शकतो, असे पाकिस्तानी लष्करी अधिकाऱयाने म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता आसिफ गफूर यांनी म्हटले आहे, 'कलम...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच पाकिस्तान घाबरले असल्याचे लक्षात येत आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दावा केला आहे की, पाकव्याप्त काश्मीर...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला आहे. 'या आंतरराष्ट्रीय वादातील एक पक्ष म्हणून चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य तेवढ्या सर्व पर्यायांचा विचार करेल. काश्मीर प्रश्नाबाबत असलेली आमची बांधिलकी आम्ही कायम ठेवू...