एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले. National Security Advisor Ajit Doval: No question arises of Army atrocities,only state(J&K)...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट होत चालली असून, सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहेत. इंधनाचे दरही गगनाला पोहचले आहेत. पाकिस्तानमधील एक पोलिस सायकलवरून गस्त घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-...
ऑगस्ट 27, 2019
अमरावती/श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. ही काळाची गरज होती, असे या निर्णयाचे समर्थन नायडू यांनी केले.  विजयवाडा येथे प्रतिष्ठित नागरिकांशी...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बर्वे या महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. यापूर्वी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनाही सरकारने...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली: पाकिस्तानमधील लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सहा दहशतवादी सागरी मार्गाने भारतात घुसल्याची माहिती समोर आली असून, गुप्तचर यंत्रणांनी देशभरात अतीदक्षतेचा इशारा दिला आहे. श्रीलंकेमार्गे हे दहशतवादी तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये आल्याची माहिती  गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे....
ऑगस्ट 20, 2019
सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या...
ऑगस्ट 20, 2019
जयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता...
ऑगस्ट 14, 2019
मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा... राज्यातील 41 पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार... सोन्याची झळाळी कमी; चांदीचे तेजही उतरले... Miss You Pappa म्हणत रितेश झाला भावूक... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - मोदी म्हणाले, '...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, 'कलम 370' हटवल्यामुळे सात महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे '...