एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : 'सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठराविक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्‍चित साध्य करेल,' असा आत्मविश्‍वास व्यक्त करून मोदी...
ऑगस्ट 20, 2019
सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या...
ऑगस्ट 18, 2019
काश्‍मीरच्या संदर्भात शिमला करारानंतरच्या जैसे थे स्थितीमध्ये बदल करण्याचा धाडसी निर्णय मोदींनी घेतला आहे. काश्‍मीर प्रश्नाला लाभलेला गुंतागुंतीचा आणि जटील भूतकाळ मागे टाकून पुढे जाणे हेच सध्याचे खरे वास्तव आहे.  काश्‍मीरच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यापूर्वी, हा प्रश्न नेमका काय आहे, हे आपण आधी निट...
ऑगस्ट 16, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, मागील 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये येत्या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : काश्मीरमधील जनता आता नव्या विश्वासाने पुढे जाईल. येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग उभारणीस प्राधान्य दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी म्हणाले, की आता काश्मीरमधील युवकच येथील विकासाची दोरी आपल्या हातात घेतील. देशातील सर्वांत प्रगत राज्य बनण्याची...