एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या...
ऑगस्ट 14, 2019
मुळात: काश्‍मीर देशाचा अविभाज्य भाग आहेच. एक भारतीय म्हणुन आम्हाला काश्‍मीरचा सार्थ अभिमान आहे. ज्या राज्यात जन्म झाला त्या राज्यानंतर काश्‍मीर आमची अस्मिता आहे. आण-बाण आणि शानही आहे. एक भारतीय म्हणुन या निर्णयाचा आनंदच झाला व होत राहील. उच्च व उद्दात संस्कृतीत काश्‍मीरीजन भारतालाच मायबाप मानतात,...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर तेथील गुंतवणूकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी काश्मीरमधील गुंतवणूकीसंदर्भात वक्तव्य केले आहे. 'जम्मू आणि काश्मीरमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्याप्रकरणी पाकिस्तानने भारताला लक्ष्य बनविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भारतानेदेखील पाकिस्तानला खडे बोल सुनावत काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले आहे. कलम ...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक राज्यसभेनंतर लोकसभेतही आज (मंगळवार) मंजूर झाले आहे. लोकसभेत 366 विरुद्द 66 इतक्या मोठ्या मताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App...
ऑगस्ट 06, 2019
आज राज्यसभेमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ ही दोन कलमे निरर्थक ठरवण्यात आली. कलम ३७० निरर्थक ठरवणे का गरजेचे होते, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या कलमाचा इतिहास आणि त्याअनुषंगाने घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्याव्या लागतील. कलम ३७० संदर्भात...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि 35 अ मुळे जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली: देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 370 कलम हटविल्यामुळे जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होणार आहे. त्यामुळे काश्मीर हे सुरक्षित, प्रगतशील राज्य म्हणून उभे राहू शकेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (...