एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 02, 2019
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्धास सुरूवात झाली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसतेय. कलम 370 हटविल्याने काश्मीरला धोका आहे, यामुळे जम्मू-काश्मीरचे महत्त्व संपुष्टात...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अतिषय बिकट होत चालली असून, सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात आहेत. इंधनाचे दरही गगनाला पोहचले आहेत. पाकिस्तानमधील एक पोलिस सायकलवरून गस्त घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला...
ऑगस्ट 22, 2019
दुबई : एकीकडे काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हितसंबधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडेच एक नवी सोयरीक देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुळून आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा मंगळवारी (ता.21) भारतीय वंशाच्या शामिया आरजू...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचा आज (ता. 14) स्वातंत्र्यदिन असतो. भारतापासून वेगळे होत पाकिस्तानने नवे राष्ट्र निर्माण केले आणि बलुचिस्तानलाही आपल्यात सामावून घेतले. पण बलुचिस्तान वेगळ्या देशाची मागणी करत असून पाकिस्तान त्यास परवानगी देत नाही. भारताचा बलुचिस्तान वेगळे होण्यास पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्लीः भारतीय गायक मिक सिंग याने पाकिस्तानमध्येजाऊन एका अब्जाधीशाच्या मुलीच्या विवाहसमारंभादरम्यान परफॉर्म सादर केला असून, नेटिझन्सने त्याच्यावर टीका सुरू केली आहे. दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू असताना मिकाला आता पाकिस्तानी मुलीचा मुका हवा आहे का? असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत. When...